* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HIDDEN HISTORY
  • Availability : Available
  • Translators : SNEHALATA JOSHI
  • ISBN : 9789353173418
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 572
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : FIRST WORLD WAR, SECOND WORLD WAR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
HIDDEN HISTORY UNIQUELY EXPOSES THOSE RESPONSIBLE FOR THE FIRST WORLD WAR. IT REVEALS HOW ACCOUNTS OF THE WAR`S ORIGINS HAVE BEEN DELIBERATELY FALSIFIED TO CONCEAL THE GUILT OF THE SECRET CABAL OF VERY RICH AND POWERFUL MEN IN LONDON RESPONSIBLE FOR THE MOST HEINOUS CRIME PERPETRATED ON HUMANITY. FOR TEN YEARS, THEY PLOTTED THE DESTRUCTION OF GERMANY AS THE FIRST STAGE OF THEIR PLAN TO TAKE CONTROL OF THE WORLD. THE ASSASSINATION OF ARCHDUKE FRANZ FERDINAND WAS NO CHANCE HAPPENING. IT LIT FUSE THAT HAD BEEN CAREFULLY SET THROUGH A CHAIN OF COMMAND STRECHING FROM SARAJEVO THROUH BELGRADE AND ST. PETERSBURG TO THAT CABAL IN LONDON. HIDDEN HISTORY POSSESS TANTALISING CHALLANGE. THE AUTHORS ASK ONLY THAT YOU EXAMINE EVIDENCE THEY LAY BEFORE YOU.
‘दडलेला इतिहास’ (HIDDEN HISTORY) हे पुस्तक पहिल्या महायुद्धास जबाबदार असणाऱ्या लोकांना वैशिष्ट्यपूर्ण रीतीने उजेडात आणते. लंडनमधील धनाढ्य आणि प्रभावशाली अशा व्यक्तींनी अगदी गुप्तपणे एक कंपू करून हेतुत: सिक्रेट सोसायटीची स्थापना केली व त्याद्वारेच मानवतेविरुद्ध घडवून आणलेला अतिशय क्रूर पाशवी गुन्हा म्हणजे पहिले महायुद्ध. जगापासून आपली गुन्हेगारी लपवून ठेवण्यासाठी या लोकांनी जाणूनबुजून युद्धाच्या उगमांची खोटी व दिशाभूल करणारी कारणे कशी तयार केली व ती खोट्या इतिहासाद्वारे जगासमोर कशी मांडली हे या पुस्तकाने उघड करून दाखविले आहे. (हाच खोटा इतिहास गेल्या शतकभर शाळा-कॉलेजांतून व विद्यापीठांतून शिकविला जातो आहे.) या पुस्तकातून एक खेचून घेणारे आव्हान उभे केले आहे व लेखकद्वयाचे एवढेच सांगणे आहे की, त्यांनी तुमच्यासमोर मांडलेल्या पुराव्यातले सत्य वाचकांनी पडताळून पाहावे.

No Records Found
No Records Found
Keywords
#HIDDENHISTORY #GERRYDOCHERTY #JIMMACGREGOR #SNEHLATA JOSHI #SECRETSOCIETY #SECRETELITSAMRAJYA SAINYAJAMAVAJAMAV(YUDHHASAJJATAMOBILISATION #BELJIYAN-ALIPTATA #AUSTRIYACHAKHALITA #’AAKROSHKARNARYANKADEDURLAKSHYAKARA’…PAHILEMAHAYUDHHA #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% # ‘हिडनहिस्ट्री’ #जेरीडॉशेर्टी #जिममॅकग्रेगर #अनुवाद #स्नेहलताजोशी #सीक्रेटसोसायटी #सीक्रेटएलिटसाम्राज्य #सैन्यजमवाजमव(युद्धसज्जताMOBILISATION) #बेल्जियन-अलिप्तता #ऑस्ट्रियाचाखलिता #दडलेलाइतिहास #‘आक्रोशकरणाऱ्यांकडेदुर्लक्षकरा’…पहिलेमहायुद्ध़... #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    दडलेला इतिहास’ (HIDDEN HISTORY) हे पुस्तक पहिल्या महायुद्धास जबाबदार असणाऱ्या लोकांना वैशिष्ट्यपूर्ण रीतीने उजेडात आणते. लंडनमधील धनाढ्य आणि प्रभावशाली अशा व्यक्तींनी अगदी गुप्तपणे एक कंपू करून हेतुत: सिक्रेट सोसायटीची स्थापना केली व त्याद्वारेच मानवेविरुद्ध घडवून आणलेला अतिशय क्रूर पाशवी गुन्हा म्हणजे पहिले महायुद्ध. जगापासून आपली गुन्हेगारी लपवून ठेवण्यासाठी या लोकांनी जाणूनबुजून युद्धाच्या उगमांची खोटी व दिशाभूल करणारी कारणे कशी तयार केली व ती खोट्या इतिहासाद्वारे जगासमोर कशी मांडली हे या पुस्तकाने उघड करून दाखविले आहे. (हाच खोटा इतिहास गेल्या शतकभर शाळा-कॉलेजांतून व विद्यापीठांतून शिकविला जातो आहे.) या पुस्तकातून एक खेचून घेणारे आव्हान उभे केले आहे व लेखकद्वयाचे एवढेच सांगणे आहे की, त्यांनी तुमच्यासमोर मांडलेल्या पुराव्यातले सत्य वाचकांनी पडताळून पाहावे.पहिल्या युद्धाच्या दडवलेल्या पाऊलखुणा... जेरी डॉशेर्टी आणि जिम मॅकग्रेगर लिखित हिडन हिस्ट्री या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद स्नेहलता जोशी यांनी ‘दडलेला इतिहास’ या नावाने केला आहे. पहिल्या महायुद्धाचा इतिहास हे एक जाणूनबुजून रचलेले असत्य आहे. अर्थत त्यातले बलिदान, शौर्य, अकारण झालेली महाभयंकर जीवितहानी व त्यापाठोपाठ झालेली दुर्दशा हे असत्य नाही. गरज नसताना मुद्दाम १९१५च्या पुढेपर्यंत कसे सुरू ठेवले. या गोष्टी मात्र शतकभर कशा यशस्वीपणे लपवून ठेवल्या. युद्धासाठी जर्मनी नव्हे, तर ब्रिटनच कसा जबाबदार होता, ही वस्तुस्थिती दडविण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक मिथ्या इतिहास रचला गेला. अगदी सफाईदारपणे मांडणी करत हे पुस्तक मनात पहिल्या युद्धाविषयी एक अनाकलनीय शंका उपस्थित केल्यावाचून राहत नाही. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 27-10-2019

    पहिल्या युद्धाच्या दडवलेल्या पाऊलखुणा... जेरी डॉशेर्टी आणि जिम मॅकग्रेगर लिखित हिडन हिस्ट्री या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद स्नेहलता जोशी यांनी ‘दडलेला इतिहास’ या नावाने केला आहे. पहिल्या महायुद्धाचा इतिहास हे एक जाणूनबुजून रचलेले असत्य आहे. अर्थत त्यातले बलिदान, शौर्य, अकारण झालेली महाभयंकर जीवितहानी व त्यापाठोपाठ झालेली दुर्दशा हे असत्य नाही. गरज नसताना मुद्दाम १९१५च्या पुढेपर्यंत कसे सुरू ठेवले. या गोष्टी मात्र शतकभर कशा यशस्वीपणे लपवून ठेवल्या. युद्धासाठी जर्मनी नव्हे, तर ब्रिटनच कसा जबाबदार होता, ही वस्तुस्थिती दडविण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक मिथ्या इतिहास रचला गेला. अगदी सफाईदारपणे मांडणी करत हे पुस्तक मनात पहिल्या युद्धाविषयी एक अनाकलनीय शंका उपस्थित केल्यावाचून राहत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
Ashwini Deshmukh, Pune.

This book holds a special place in my heart, especially because I come from Vidarbha, and the author`s writing resonates deeply with my roots. The stories are simple yet impactful, written in easy Marathi, making them accessible to all readers. What akes this book unique is how each story offers valuable life lessons—whether it`s about honesty, navigating real-life struggles, or the bonds we form with others. The humor woven throughout the stories adds a refreshing touch, making it enjoyable to read while also making you reflect on the deeper messages. The simplicity of the writing allows the book to flow seamlessly, leaving you eager to read the next story. It’s a perfect blend of life lessons, humor, and relatability. Overall, it`s a wonderful read that stays with you, reminding you of the little things that matter most in life. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. मिना जोशी, नागपूर.

`छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.