LYNNE COX

About Author

Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
BALMASA Rating Star
Add To Cart INR 120
X

Latest Reviews

SUKHACHA SHODH
SUKHACHA SHODH by V. S. KHANDEKAR Rating Star
Purva Badave

#सुखाचा_शोध #वि_स_खांडेकर `अमृतवेल` वाचल्यावर खांडेकरांच्या पुस्तकांबद्दल उत्सुकता लागून राहिली होती.ह्या पुस्तकात कथानक पात्रांच्या स्वगतशैलीतून वाट घेत राहते.पहिल्या दोन पात्रांपर्यंत गती पकडत नाही पण नंतर ही कादंबरी एकदम गती पकडून ठेवते. १९३९साली मांडलेले खांडेकरांचे विचार हे आजच्या काळात ही समाजाला उपयुक्त ठरतात.यातील पात्रांच्या वर्तणुकीतून ते हेच सांगतात की, `परंपरागत आदर्श जर का आंधळेपणाने पाळत गेले तर ते व्यक्तीसकट समाजाच्या दृष्टीने किती अहितकारक ठरू शकते.`! -पूर्वा बडवे ...Read more

SECOND LADY
SECOND LADY by IRVING WALLACE Rating Star
Sumitabh SP

केजीबी ही रशियन गुप्तचर संघटना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला एका तोतया व्होरा नामक नटीबरोबर replace करतात. ती तोतया स्त्री देखील ही भूमिका न चुकता पार पाडते. प्रत्येक मिनिटाला उत्कंठा आणि थरार वाढवणारी ही एक जबरदस्त कादंबरी आहे. ह्या कादंबरी मील एक-एक कथानकावर लेखकाने केलेले वर्णन वाचकाला खिळवून ठेवते. आपण जीच्याबरोबर संसार करतो , ती आपली पत्नी प्रत्यक्षात कुणी दुसरीच आहे असं समजलं तर आपणांस केवढा जबर धक्का बसेल? पण इथं खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा त्या वस्तुस्थितीवर विश्वास बसत नाही,त्यांचं कामजीवनही नेहमीच्याच परिचित क्रीडाप्रमाणे यत्किंचितही संशय न घेता सुरळीतपणे चालू राहतं, अशी ही नाजूक,पण मनाची गुंतागुंत व मती गुंग करणारी कादंबरी. बर्याच दिवसांनी चांगली रहस्यमय कथा वाचायला मिळाली. शेवट विचार करायला लावणारा आहे . ...Read more