PROTIMA BEDI

About Author

Birth Date : 12/10/1948
Death Date : 18/08/1998




‘प्रोतिमा बेदी’ हे नाव १९७०च्या दशकात एक शास्त्रीय नर्तिका व मॉडेल म्हणून देशात प्रसिद्ध होते. १२ ऑक्टोबर १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे करिअर, नृत्य, लग्न यामुळे त्या कायमच विवादात राहिल्या. त्यांचे जीवन त्यांनी ओडिसी नृत्यकलेला समर्पित केले होते. देशभर नृत्याचे कार्यक्रम करत असतानाच त्यांनी नृत्य प्रशिक्षण केंद्रांची स्थापना केली. बेंगलुरू या ठिकाणी त्यांनी केलेली ‘नृत्यग्राम’ची स्थापना म्हणजे नृत्याला दिलेला देणगीच आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘नृत्यग्राम’ने आपली ओळख निर्माण केली आहे. प्रसिद्ध सिनेअभिनेता कबीर बेदी यांच्या त्या पत्नी. पूजा व सिद्धार्थ ही त्यांची दोन मुले. सार्वजनिक क्षेत्रातून निवृत्ती घेऊन त्यांनी हिमालयाकडे प्रवास सुरू केला. १८ ऑगस्ट १९९८ रोजी कै.कैलास मानसरोवर येथे ‘मालपा’ या ठिकाणी दरड कोसळून त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TIMEPASS Rating Star
Add To Cart INR 340

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.