RAJDEEP SARDESAI

About Author

Birth Date : 24/05/1965


RAJDEEP SARDESAI IS AN INDIAN NEWS ANCHOR, REPORTER, JOURNALIST AND AUTHOR. HE WAS A CONSULTING EDITOR AND AN ANCHOR OF INDIA TODAY TELEVISION. HE WAS THE EDITOR-IN-CHIEF OF GLOBAL BROADCAST NEWS, THAT INCLUDED CNN-IBN, IBN7 AND IBN-LOKMAT, BEFORE RESIGNING IN JULY 2014.

राजदीप सरदेसाई हे भारतीय वृत्त अँकर, रिपोर्टर, पत्रकार आणि लेखक आहेत. ते इंडिया टुडे टेलिव्हिजनचे सल्लागार संपादक आणि अँकर होते. जुलै 2014 मध्ये राजीनामा देण्यापूर्वी ते ग्लोबल ब्रॉडकास्ट न्यूजचे मुख्य संपादक होते, ज्यात CNN-IBN, IBN7 आणि IBN-लोकमत यांचा समावेश होता.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DEMOCRACYS XI Rating Star
Add To Cart INR 595

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more