* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PUPPET ON A CHAIN
  • Availability : Available
  • Translators : MADHAV KARVE
  • ISBN : 9788177669244
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ALISTAIR MACLEAN COMBO SET- 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PAUL SHERMAN IS ONE OF THE HEROES COLOURED BY ALISTER MACLEAN. HE IS A VERY RESPONSIBLE OFFICER IN THE INTERPOL, WORKING IN THE ANTI-DRUGS DEPARTMENT. HE IS ASSIGNED WITH THE TASK OF FINDING OUT THE DETAILS ABOUT THE SUSPICIOUS DRUG OPERATION IN AMSTERDAM, IN HOLLAND. THE MOMENT HE AND HIS COLLEAGUE LAND ON THE AIRPORT OF AMSTERDAM, HIS COLLEAGUE GETS KILLED FURTHER LEADING INTO A SERIES OF DISASTERS. PAUL FINDS HIS CLUES ON THE ROADS, CANALS, CHURCHES, BUILDINGS OF AMSTERDAM, EACH SUGGESTING SOMETHING. HE GETS ATTRACTED TOWARDS THE SHADOWS, EQUALLY MYSTERIOUS. EVERY SINGLE LINE WILL BRING FORWARD THE ADVENTURES OF PAUL, HIS MISSION, HIS ATTACKS, A THRILLING SUSPENSE WITH ALL THE CHARACTERISTIC FEATURES OF ALISTER MACLEAN.
अ‍ॅलिस्टर मॅक्लीन यांच्या मर्दुमकी गाजवणार्‍या अनेक नायकांपैकी ’पपेट ऑन ए चेन’ चा नायक, पॉल शेर्मन. इंटरपोलच्या अंमली द्रव्य विरोधी विभागाचा एक दमदार अधिकारी... पॉलवर हॉलंडमध्ये जाऊन अ‍ॅमस्टरडॅममधल्या संशयास्पद अंमली द्रव्यांच्या व्यवहाराचा वेध घेण्याची कामगिरी सोपवली जाते. पॉल अ‍ॅमस्टरमध्ये विमानातून उतरताक्षणीच त्याच्या एका सहकार्‍याची हत्या होते. आणि त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू होते. अ‍ॅमस्टरडॅममधले अंधार्‍या रात्री पॉलला नकळत काहीकाही सुचवू लागतात. त्याच्या आजूबाजूच्या जगाचे मुखवटे आणि चेहरे उघड होऊ लागतात. अंधारातल्या गूढसावल्या त्याला खुणावत राहतात. अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी खास मॅक्लीन शैलीतली ही कादंबरी वाचकाला सहजपणे एका अद्भूत गूढ वातावरणात घेऊन जाते. पॉलच्या आक्रमक कामगिरीची ही थरारकथा वाचताना रक्त गोठेल, काळजाचा ठोका नक्कीच चुकेल....

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #SOUTHBYJAVAHEAD #THEDARKCRUSADER #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SEAWITCH #PUPPETONACHAIN #MADHAVKARVE #THE SATAN BUG # # THE LAST FRONTIER ##अलीस्टर मैकलिन # अशोकपाध्ये #ASHOK PADHYE # THE DARK CRUSADER #THEGOLDEN GATE #फिअरइजदकी #FEARISTHEKEY #
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    साहसकथा… अनेक नायक रंगविणारा अ‍ॅलिस्टर मॅक्लिन थरारकथा वाचकांना नक्कीच ठाऊक असेल. त्यातील पॉल शेर्मन हा इंटरपोलच्या अमली पदार्थ विरोधी विभागाचा अधिकारी. त्याची साहसकथा ‘पपेट ऑन ए चेन’ मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत आणली आहे. अनुवाद माधव कर्वे यांनी कला आहे. हॉलंडमधील अ‍ॅमस्टरडॅममध्ये चालणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यवहाराचा शोध घेण्याची कामगिरी पॉलवर सोपविली जाते. म्हातारा पियानोवादक, खुणावणाऱ्या अंधाऱ्या गल्ल्या, सुंदर तरीही काहीतरी सांगू पाहणाऱ्या बाहुल्या, झालेले हल्ले, शहारातील कालवे, चर्च, काहीतरी हाताशी येत आहे असे वाटत असतानाच आणखी एका सहकाऱ्याचा समोरच झालेला खून आणि उलगडलेले धक्कादायक रहस्य यात वाचक शेवटपर्यंत गुंगून जातो, यात शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more