* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE LIFE OF A TEN-YEAR-OLD GIRL IS SHATTERED BY TWO DRUNKEN AND REMORSELESS YOUNG MEN. THE MOSTLY WHITE TOWN OF CLANTON IN FORD COUNTY, MISSISSIPPI, REACTS WITH SHOCK AND HORROR AT THE INHUMAN CRIME. UNTIL HER BLACK FATHER ACQUIRES AN ASSAULT RIFLE AND TAKES JUSTICE INTO HIS OWN OUTRAGED HANDS. FOR TEN DAYS, AS BURNING CROSSES AND THE CRACK OF SNIPER FIRE SPREAD THROUGH THE STREETS OF CLANTON, THE NATION SITS SPELLBOUND AS YOUNG DEFENSE ATTORNEY JAKE BRIGANCE STRUGGLES TO SAVE HIS CLIENT’S LIFE–AND THEN HIS OWN.
क्लॅन्टन, मिसिसिपी, दोन दारूड्या आणि अत्यंत वाईट प्रवृत्तीच्या माणसांमुळे दहा वर्षांच्या एका छोट्या मुलीचे आयुष्य पार उद्ध्वस्त होते. गोरे लोक बहुसंख्येने असणा-या शहरातल्या लोकांना या भयानक घटनेमुळे मोठाच धक्का बसतो. मग त्या मुलीचा कृष्णवर्णीय पिता अ‍ॅसॉल्ट रायफल मिळवतो आणि त्या पाशवी गुन्हेगारांना ठार मारतो. पण हे मिसिसिपी राज्य असते. घृणास्पद अत्याचार करणारे गोरे लोक कितीही नादान असले तरी एका काळ्या माणसाने त्यांचा खून करणे तिथे मान्य होत नाही. पुढले दहा दिवस कु क्लस क्लान, जळते व्रूÂस, खून, धाकदपटशा, स्नायपर रायफल्स या गोष्टी क्लॅन्टनच्या रस्त्यांवर जबरदस्त दहशत निर्माण करतात. स्वत:च्या अशिलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेला बचाव पक्षाचा तरुण अ‍ॅटर्नी ब्रिगॅन्स याला स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव वाचवायचीही धडपड करायला लागते.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ATIMETOKILL #ATIMETOKILL #अटाइमटूकिल #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BALBHAGWAT #बाळभागवत #JOHNGRISHAM #जॉनग्रिशॅम "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 10-04-2016

    क्लॅन्टन, मिसिसिपी; दोन दारुड्या आणि अत्यंत वाईट प्रवृत्तीच्या माणसांमुळे दहा वर्षांच्या एका छोट्या मुलीचे आयुष्य पार उद्ध्वस्त होते. गोरे लोक बहुसंख्येने असणाऱ्या शहरातल्या लोकांना या भयानक घटनेमुळे मोठाच धक्का बसतो. मग त्या मुलीचा कृष्णवर्णीय पिता ‍ॅसॉल्ट रायफल मिळवतो आणि त्या पाशवी गुन्हेगारांना ठार मारतो. पण हे मिसिसिपी राज्य असतो; घृणास्पद अत्याचार करणारे गोरे लोक कितीही नादान असले तरी एका काळ्या माणसाने त्यांचा खून करणे तिथे मान्य होत नाही. पुढचे दहा दिवस कु क्लस क्लान, जळते क्रूस, खून धाकदपटशा, स्नायपर रायफल्स या गोष्टी क्लॅन्टनच्या रस्त्यांवर जबरदस्त दहशत निर्माण करतात. स्वत:च्या अशिलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेला बचाव पक्षाचा तरुण अ‍ॅटर्नी ब्रिगॅन्स याला स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठीही धडपड करावी लागते. ...Read more

  • Rating StarAparna Ranade Deo

    Yesss changli ahe kadambari

  • Rating Star‎Kiran Borkar

    अंमली पदार्थ विकणाऱ्या त्या दोन गोऱ्या तरुणांनी दहा वर्षाच्या काळ्या मुलीवर पाशवी बलात्कार करून ,गंभीर मारहाणहि केली .मिसीसिपी राज्य ह्या घटनेमुळे हादरून जाते .मग मुलीचा बाप त्या गुन्हेगारांना गोळ्या घालून ठार मारतो .पण हे राज्य गोऱ्यांचे आहे ,त्यांन काही केले तरी चालेल ,पण काळ्या लोकांनी असे कृत्य केले तर त्यांना मान्य नाही .आणि मग सुरु होत जाळपोळ ,दंगल ,गोरे विरुद्ध काळे . बचाव पक्षाच्या वकिलालाहि स्वतःचा आणि कुटुंबियांचा जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागते . नेहमीप्रमाणेच जॉन ग्रिशम यांची कोर्ट खटल्यावर आधारित थरारक कादंबरी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
Ashwini Deshmukh, Pune.

This book holds a special place in my heart, especially because I come from Vidarbha, and the author`s writing resonates deeply with my roots. The stories are simple yet impactful, written in easy Marathi, making them accessible to all readers. What akes this book unique is how each story offers valuable life lessons—whether it`s about honesty, navigating real-life struggles, or the bonds we form with others. The humor woven throughout the stories adds a refreshing touch, making it enjoyable to read while also making you reflect on the deeper messages. The simplicity of the writing allows the book to flow seamlessly, leaving you eager to read the next story. It’s a perfect blend of life lessons, humor, and relatability. Overall, it`s a wonderful read that stays with you, reminding you of the little things that matter most in life. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. मिना जोशी, नागपूर.

`छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.