DAVID BALDACCI

About Author

Birth Date : 05/08/1960


DAVID WAS BORN IN 1960 IN RICHMOND, VIRGINIA. HE GRADUATED FROM VIRGINIA COMMONWEALTH UNIVERSITY WITH A DEGREE IN POLITICAL SCIENCE. HE LATER STUDIED LAW AT THE UNIVERSITY OF VIRGINIA AND BEGAN PRACTICING LAW. HE THEN STARTED WORKING AS A CORPORATE LAWYER IN WASHINGTON DC. NOW HE IS WRITING FULL TIME AND MANY OF HIS NOVELS ARE VERY POPULAR. HE LIVES IN VIRGINIA WITH HIS WIFE AND TWO CHILDREN.

डेव्हिड यांचा जन्म सन १९६० मध्ये रिचमंड, वर्जिनिया येथे झाला. वर्जिनिया कॉमनवेल्थ विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र या विषयातून पदवी संपादित केली. नंतर त्यांनी वर्जिनिया विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते वॉशिग्टन डी.सी.मध्ये कॉर्पोरेट वकील म्हणून काम करू लागले. आता ते पूर्णवेळ लेखन करत असून त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रचंड लोकप्रिय आहेत. त्या आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वर्जिनिया मध्ये वास्तव्यास असतात.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
SAVING FAITH Rating Star
Add To Cart INR 400
TBC Classic Book
THE SIMPLE TRUTH Rating Star
Add To Cart INR 540
TBC Classic Book

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.