"KOOLAMATHARI ORIGINALLY PENNED IN TAMIL BY PERUMAL MURUGAN, IS A POIGNANT NOVEL THAT DELVES INTO THE LIFE OF AN UNTOUCHABLE BOY WORKING FOR A LANDOWNER. THE NARRATIVE VIVIDLY PORTRAYS HIS ARDUOUS DAILY ROUTINE—HERDING GOATS AND LABORING IN THE FIELDS—WHILE HIGHLIGHTING HIS FLEETING MOMENTS OF JOY FOUND IN NATURE AND COMPANIONSHIP. DESPITE HIS EFFORTS TO CLING TO THESE SMALL PLEASURES, THE RELENTLESS HARDSHIPS AND HUNGER STRIP AWAY THE INNOCENCE OF HIS CHILDHOOD.
THE NOVEL`S EVOCATIVE DESCRIPTIONS, EVENTS, CHARACTERS, AND DIALOGUES UNRAVEL A HARSH REALITY THAT DEEPLY UNSETTLES AND ENGAGES THE READER. SUPREEYA VAKEEL`S MARATHI TRANSLATION CAPTURES THE FLUIDITY AND IMPACT OF MURUGAN`S ORIGINAL WORK, MAKING THIS ESSENTIAL TAMIL NOVEL ACCESSIBLE TO A BROADER AUDIENCE."
"बुटक्या एका जमीनमालकाकडे कामाला असलेला अस्पृश्य मुलगा. दिवसभर बकर्या चारणारा, शेतात काम करणारा लहान मुलगा... खडतर आयुष्याचे चटके खाताना (सोसताना) मित्रांच्या सोबतीत आणि निसर्गात विरंगुळा शोधणारा. चिमूटभर आनंदसुद्धा धरून ठेवण्यासाठी धडपडणारा... पण, अपार कष्ट आणि पोटाची आग यांत त्याचं चैतन्यमय निरागस बालपण हरवून गेलेला....
या कादंबरीतलं चित्रदर्शी वर्णन, घटना, प्रसंग, पात्रे, संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं भीषण वास्तव वाचकाला अस्वस्थ करतं, खिळवून ठेवतं आणि अंतर्मुख करतं. ‘कुलामाठारी` या पेरुमाल मुरुगन लिखित अत्यंत वाचनीय तमिळ भाषेतील कादंबरीचा तितकाच प्रवाही, परिणामकारक अनुवाद केला आहे सुप्रिया वकील यांनी."