ASHLESHA GORE

About Author


ASHLESHA GORE IS A B.E IN ELECTONICS & COMMUNICATION. SHE HAS SPECIAL INTEREST IN THE FIELD OF THE TRANSLATION. THERE ARE THREE TRANSLATIONS & ONE CO-AUTHORED BOOK ON HER NAME.

आश्लेषा गोरे या अभियांत्रिकी पदवीधर आहेत. त्यांना अनुवादात विशेष रुची आहे. त्यांनी केलेले तीन अनुवाद प्रकाशित झाले असून त्यांनी एका पुस्तकासाठी सहलेखक म्हणूनही भूमिका बजावली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
HIMALAYARANYAK Rating Star
Add To Cart INR 650

Shop by

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
विभा मिटकरी, मुंबई.

`कुलामामाच्या देशात` ह्या पुस्तकाचे लेखक जी.बी.देशमुख ह्यांची लेखन शैली फार छान आहे. ओघवत्या लेखन शैली मुळे पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, आपण घरात नसून जंगलात वावरतोय असा अनुभव येतो, प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी आहे आणि वन्यजवना बद्दल खूप महत्त्व पुर्ण माहिती देणारी आहे. माझी जी.बी.देशमुखांना विनंती कि त्यांनी श्री.रवींद्र वानखेडे साहेबांच्या संग्रही असणारे असेच अनेक चित्तथरारक अनुभव आम्हा वाचकांसाठी शब्द बद्ध करावे. ...Read more