* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ONLY TIME WILL TELL
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788184989083
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 440
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 27 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE FIRST NOVEL IN THE CLIFTON CHRONICLES, AN AMBITIOUS NEW SERIES THAT TELLS THE STORY OF A FAMILY ACROSS GENERATIONS AND OCEANS, FROM HEARTBREAK TO TRIUMPH, FROM #1 NEW YORK TIMES BESTSELLING AUTHOR JEFFREY ARCHER THE EPIC TALE OF HARRY CLIFTON`S LIFE BEGINS IN 1920, WITH THE WORDS "I WAS TOLD THAT MY FATHER WAS KILLED IN THE WAR." A DOCK WORKER IN BRISTOL, HARRY NEVER KNEW HIS FATHER AND EXPECTS TO CONTINUE ON AT THE SHIPYARD, UNTIL A REMARKABLE GIFT WINS HIM A SCHOLARSHIP TO AN EXCLUSIVE BOYS` SCHOOL, AND HIS LIFE WILL NEVER BE THE SAME AGAIN... AS HARRY ENTERS INTO ADULTHOOD, HE FINALLY LEARNS HOW HIS FATHER REALLY DIED, BUT THE AWFUL TRUTH ONLY LEADS HIM TO QUESTION: WAS HE EVEN HIS FATHER? IS HE THE SON OF ARTHUR CLIFTON, A STEVEDORE, OR THE FIRSTBORN SON OF A SCION OF WEST COUNTRY SOCIETY, WHOSE FAMILY OWNS A SHIPPING LINE? FROM THE RAVAGES OF THE GREAT WAR AND THE DOCKS OF WORKING-CLASS ENGLAND TO THE STREETS OF 1940 NEW YORK CITY AND THE OUTBREAK OF THE SECOND WORLD WAR, THIS IS A POWERFUL JOURNEY THAT WILL BRING TO LIFE ONE HUNDRED YEARS OF HISTORY TO REVEAL A FAMILY STORY THAT NEITHER THE READER NOR HARRY CLIFTON HIMSELF COULD EVER HAVE IMAGINED.
हॅरी क्लिफ्टनच्या जीवनाची ही लोकविलक्षण कहाणी १९२० साली सुरू होते. तेव्हा हॅरीच्या तोंडचे शब्द असतात, ``माझ्या वडिलांना युद्धात लढताना मरण आलं, असं मला सांगण्यात आलं आहे.`` मात्र आपल्या वडिलांना प्रत्यक्षात कशाप्रकारे, कोणत्या परिस्थितीत मृत्यू आला, हे सत्य हॅरीला समजण्यासाठी तब्बल वीस वर्षांचा कालावधी जावा लागतो. त्यातून एक नवाच प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित होतो– `खरंच आपले वडील नक्की कोण होते?` हॅरी हा ब्रिस्टॉलच्या बंदरात काम करणाऱ्या एका सामान्य गोदीकामगाराचा मुलगा आहे की वेस्ट कंट्रीमधल्या समाजातील एक खानदानी, प्रतिष्ठीत धनवंताच्या पोटी त्याचा जन्म झालेला आहे? खरंच तो बॅरिग्टन शिपिग लाइन्सच्या मालकाचा मुलगा असेल का? `ओन्ली टाइम विल टेल` या पुस्तकात १९२० ते १९४० या कालावधीचा आढावा घेण्यात आला आहे. या कथानकातील व्यक्तीरेखा संस्मरणीय आहेत. या पहिल्या खंडात पहिल्या महायुद्धापासून ते दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभापर्यंतचा कालखंड चित्रित करण्यात आला आहे. याच वेळी हॅरीपुढे दोन पर्याय उभे राहतात– एकतर उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्डला जाऊन राहायचं किंवा हिटलरच्या जर्मनी विरुद्ध युद्धात उतरायचं. हे पुस्तक वाचकाला एका प्रदीर्घ प्रवासाला घेऊन जातं. हा प्रवास इतका रोमहर्षक आहे की, तो संपूच नये, असं वाटतं. या अविस्मरणीय कहाणीचं शेवटचं पान वाचक जेव्हा वाचून संपवतो, तेव्हा एक भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह कथानायक हॅरी क्लिफ्टनच्या समोर आणि त्याचबरोबर वाचकांच्याही समोर उभं ठाकतं...

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ONLYTIMEWILLTELL #ONLYTIMEWILLTELL #ओन्लीटाइमविलटेल #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #JEFFREYARCHER #जेफ्रीआर्चर "
Customer Reviews
  • Rating StarRAJ

    The Best. Must Read.

  • Rating StarSandeep

    ओन्ली टाईम विल टेल (द क्लिफ्टन क्रोनिकल्स भाग १) ही जेफ्री आर्चरची भन्नाट (अनुवाद लीना सोहनी) कादंबरी वाचली. १. मुळात वयाच्या ७१ व्या वर्षी जेफ्रीने ही सात भागांची महाकादंबरी जाहीर करून पहिला भाग प्रकाशित केला हे अचंबित करणारं आहेच. २. कादंबरी भननाट आहे. रोलर कोस्टर पेक्षा फायटर जेट ची राइड असेच म्हणावे लागेल. गरीब अनाथ कष्टाळू स्त्रीचा अती धनाढ्य पुरुषापासून विवाहपूर्व संबंधातून झालेला अनौरस पुत्र कथेचा नायक आहे. पुढे त्याच पुरुषाच्या सख्या मुलाचा कथानायक बेस्ट फ्रेंड होणे आणि नंतर अक्षरशः अनेक घटना, कंगोरे, कहाण्या, इतिहास, प्रत्येक पात्राच्या निवेदनातून कथा पुढे नेणे अशी मस्त जमलेय कादंबरी. अनुवादही सरस. एकाच गोष्ट खटकते की पितृत्व नक्की करण्यासाठी घराण्यातील रंगांधळेपाना ही ट्रिक लेखकाने वापरलेय. पण असा रंगांध मुलगा पेंटिंग या विषयात एकदम तज्ञ दाखवलाय. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more