JEFFREY ARCHER

About Author

Birth Date : 15/04/1940


JEFFREY ARCHER WAS EDUCATED AT OXFORD UNIVERSITY. HE WAS ELECTED TO THE HOUSE OF COMMONS IN 1969, APPOINTED DEPUTY CHAIRMAN OF THE CONSERVATIVE PARTY IN 1985, AND ELEVATED TO THE HOUSE OF LORDS IN 1992. JEFFREY ARCHER HAS TOPPED THE BESTSELLER LISTS AROUND THE WORLD, WITH SALES OF OVER 250 MILLION COPIES IN 97 COUNTRIES AND MORE THAN 37 LANGUAGES, OF HIS SIXTEEN NOVELS (INCLUDING KANE AND ABEL NOW ON ITS 93RD REPRINT, A PRISONER OF BIRTH AND PATHS OF GLORY), SIX COLLECTIONS OF SHORT STORIES, THREE PLAYS, THREE VOLUMES OF HIS PRISON DIARIES AND A GOSPEL. HE IS THE ONLY AUTHOR EVER TO HAVE BEEN A NUMBER ONE BESTSELLER IN FICTION (FIFTEEN TIMES), SHORT STORIES (FOUR TIMES) AND NON-FICTION (THE PRISON DIARIES). HIS LATEST PROJECT IS A FIVE-BOOK SERIES CALLED THE CLIFTON CHRONICLES BOOKS ONE, ONLY TIME WILL TELL AND TWO, THE SINS OF THE FATHER, HAVE BOTH BEEN INTERNATIONAL BESTSELLERS AND BOOK THREE, BEST KEPT SECRET, WILL BE AVAILABLE IN MARCH 2013. ARCHER IS MARRIED TO DAME MARY ARCHER DBE, THEY HAVE TWO SONS AND DIVIDE THEIR TIME BETWEEN LONDON AND CAMBRIDGE.

जेफ्री आर्चर यांचा जन्म १५ एप्रिल, १९४० रोजी लंडन येथे झाला. शिक्षणानंतर त्यांनी लष्करी आणि पोलीस प्रशिक्षण घेतले. कंपनीत गुंतविलेले पैसे बुडाल्याने ते दिवाळखोर झाले होते. ते संसदसदस्य होते, महापौरपदाचे उमेदवारही होते आणि फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांनी तुरुंगवासही भोगला. अशा रोमांचकारी घटनांनी भरलेले त्यांचे आयुष्य हाच एका मोठ्या आणि लोकप्रिय कादंबरीचा विषय होऊ शकतो. त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथा, लघुकथा आणि नाटकेही लिहिली. आपल्या सावकारांचे ऋण पेÂडण्यासाठी त्यांनी नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस ही कादंबरी लिहिली. त्यांची ही पहिली कादंबरी वर्षभरातच सतरा देशांमध्ये विकली गेली आणि त्या कादंबरीवर आधारित एक लोकप्रिय मालिकाही बनली. सध्या ते आपली पत्नी डॉ. मेरी आर्चर आणि दोन मुलांबरोबर लंडन आणि केंब्रिजमध्ये आलटूनपालटून राहतात. अधिक माहितीसाठी WWW.JEFFREYARCHER.COM या संकेतस्थळाला भेट द्या.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 28 total
A PRISONER OF BIRTH Rating Star
Add To Cart INR 500
TBC Classic Book
A QUIVER FULL OF ARROWS Rating Star
Add To Cart INR 250
TBC Classic Book
A TWIST IN THE TALE Rating Star
Add To Cart INR 300
TBC Classic Book
AND THEREBY HANGS A TALE Rating Star
Add To Cart INR 220
TBC Classic Book
BE CAREFUL WHAT YOU WISH FOR - CLIF... Rating Star
Add To Cart INR 500
TBC Classic Book
BEST KEPT SECRET - CLIFTON CHRONICLES 3 Rating Star
Add To Cart INR 500
TBC Classic Book
BY ROYAL APPOINTMENT, WILLY ANI KHUN... Rating Star
Add To Cart INR 450
CAT O NINE TALES Rating Star
Add To Cart INR 200
TBC Classic Book
COMETH THE HOUR Rating Star
Add To Cart INR 660
TBC Classic Book
FALSE IMPRESSION Rating Star
Add To Cart INR 300
TBC Classic Book
HEADS YOU WIN Rating Star
Add To Cart INR 850
TBC Classic Book
HONOUR AMONG THIEVES Rating Star
Add To Cart INR 700
TBC Classic Book
123

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more