WILLIAM DALRYMPLE

About Author

Birth Date : 20/03/1965

WILLIAM DALRYMPLE FRSL FRGS FRSE IS A SCOTTISH HISTORIAN AND WRITER, ART HISTORIAN AND CURATOR, AS WELL AS A PROMINENT BROADCASTER AND CRITIC.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
RETURN OF A KING Rating Star
Add To Cart INR 595
WHITE MUGHALS Rating Star
Add To Cart INR 450

Latest Reviews

NAGKESHAR
NAGKESHAR by VISHWAS PATIL Rating Star
Shivaji Nangare

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची "नागकेशर " ही कादंबरी मराठी साहित्य विश्वात दाखल झाली आहे. त्यांच्या अन्य कादंबऱ्यांप्रमाणे बहुपेडी असं कथासूत्र लाभलेली आणि उत्कंठावर्धक वळणांनी पुढे सरकणारी ही कादंबरी आहे. ही कादंबरी साखर कारखान्यतील कौटुंबिक सत्तासंघर्षावर आधारित आहे. डोंगरे-देशमुख या एकाच कुटुंबातील बापूराव आणि बबन नाना या दोन भावांमध्ये "गजरा" सहकारी साखर कारखान्यातील सत्तेसाठी सुरू झालेल्या आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांतही पोचलेल्या संघर्षाचं हे चित्रण आहे. ...Read more

MICRO
MICRO by MICHAEL CRICHTON, RICHARD PRESTON Rating Star
Anil Udgirkar

सुक्ष्म जीवां वर संशोधन करणा-या नँनोजेन संस्थेतील एका अधिका-याच्या दुष्ट विचाराने नवू माणसांचे प्राण जातात त्यानेच निर्मित केलेल्या सुक्ष्म यंत्रा मुळे ह्या वर आधारीत कादंबरी,अतिशय रोचक!