* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHANE
  • Availability : Forthcoming
  • Translators : VIJAY TENDULKAR
  • ISBN : 0
  • Edition : 0
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 0
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION,TRANSLATED INTO MARATHI
Quantity
HE RODE INTO OUR VALLEY IN THE SUMMER OF 1889, A SLIM MAN, DRESSED IN BLACK. `CALL ME SHANE,` HE SAID. HE NEVER TOLD US MORE. THERE WAS A DEADLY CALM IN THE VALLEY THAT SUMMER, A SLOW, CLIMBING TENSION THAT SEEMED TO FOCUS ON SHANE. SEEN THROUGH THE EYES OF A YOUNG BOY, BOB STARRETT, SHANE IS THE CLASSIC STORY OF A LONE STRANGER. AT FIRST SIGHT, THE BOY REALISES THERE IS SOMETHING UNUSUAL ABOUT THE APPROACHING MAN, BUT AS BOB GETS TO KNOW SHANE, HE REALISES THAT THERE IS AN INNER SADNESS IN HIM. SHANE IS THE STORY OF A GUNFIGHTER WHO TRIES TO HANG UP HIS GUN BUT IS DRAWN TO THE SIDE OF THE BOY`S FAMILY AND OTHER HOMESTEADERS IN THEIR STRUGGLE TO KEEP FROM BEING FORCED OFF THEIR LAND.
कोणीतरी एक अनोळखी माणूस एखाद्या कुटुंबात येतो आणि त्या कुटुंबातलाच एक होऊन जातो आणि त्या कुटुंबाचा तारणहार ठरतो, ही एक संकल्पना आहे. याच संकल्पनेवर आधारित आहे ‘भल्या दिलाचा माणूस’ ही लघुकादंबरी. या लघुकादंबरीचा नायक सशक्त आहे. घोड्यावरून तो एका वस्तीत येतो. एका रात्रीसाठी त्या वस्तीतील एका कुटुंबात राहतो. नवरा, बायको आणि त्यांचा लहान मुलगा असं ते कुटुंब असतं. त्या कुटुंबाच्या आणि एकूणच त्या वस्तीतील आदरातिथ्याने तो भारावतो. त्याचे त्या कुटुंबाशी रेशीमबंध कसे जुळतात आणि एका मोठ्या संकटातून तो त्या कुटुंबाला कसा वाचवतो, हे जाणून घेण्यासाठी ही लघु कादंबरी वाचली पाहिजे.
Video not available
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BETTER
BETTER by DR.ATUL GAWANDE Rating Star
DAINIK LOKMAT 18-08-2019

शल्यविशारदाचं चिंतन... वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा दर्जा सुधारण्याबाबत बरेचदा नामवंत लोक क्रीडापटूंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवतात. चिकाटी, परिश्रम, मेहनत, सराव आणि अचूकपणा यांचे यथोचित समतोल या क्रीडापटूंमध्ये पाहायला मिळतो. पण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान े केवळ कुठल्यातरी परिणामावर अवलंबून राहून कसे मिळवता येईल. त्यासाठी अवचित अतिप्रसंगाचे होणारे आगमनदेखील तितकाच महत्त्वाचा भाग असतो. जीवन-मरणाच्या सीमारेषेवर असलेल्या जीवाची घालमेल अत्यवस्था यांना सामोरे जाताना तुम्हाला अचूक आणि तितकाच विनाविलंब निर्णय घ्यायचा असतो. तो अनुभव थरारक व जीवनाच्या परिभाषेवर डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित होते. अतुल गवांदे लिखित ‘बेटर’ हे पुस्तक एका शल्यविशारदाचं गुणवत्तेबाबतचं चिंतन आहे. ...Read more