* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INFINITE VISION
  • Availability : Available
  • Translators : RUJUTA KHARE
  • ISBN : 9789353174552
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2020
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 312
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :DR. ARVIND V BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHEN A CRIPPLING DISEASE SHATTERED HIS LIFELONG AMBITION DR V VENKATASWAMY CHOSE AN IMPOSSIBLE NEW DREAM TO CURE THE WORLD OF BLINDNESS THE TINY CLINIC HE FOUNDED IN INDIA DEFIED CONVENTIONAL BUSINESS LOGIC AND IS NOW THE LARGEST PROVIDER OF EYE CARE ON THE PLANET
डॉ. गोविंदाप्पा वेंकटस्वामी उर्फ डॉ. व्ही. यांनी १९७६मध्ये आपल्या भावंडांच्या आणि सहकाऱ्यांच्या साह्याने गरीब रुग्णांसाठी केली ‘अरविंद’ची उभारणी...गेल्या सुमारे पस्तीस-चाळीस वर्षांच्या प्रवासात, दक्षिण भारतातील पाच नेत्र-रुग्णालयांच्या रूपात अरविंदचे जाळे पसरले... आजमितीला अरविंद नेत्र-रुग्णालय ही जगातील सर्वांत मोठी आणि सर्वार्थाने फलद्रूप झालेली अंधत्व निवारण संस्था... आजवर तीन कोटींहून अधिक रुग्णांवर मोफत किंवा अत्यंत सवलतीच्या दरात उपचार... तर चाळीस लाखांहून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया... डॉ. व्ही यांच्याबरोबर ३२०० सहकारी (ज्यात डॉ. व्हींच्या कुटुंबातील तीन पिढ्यांतील एकवीस डोळ्यांचे सर्जन्स आहेत.)...तर सेवाभाव आणि व्यवसाय याची उत्तम सांगड घालणाऱ्या ‘अरविंद’च्या आणि डॉ. व्ही यांच्या यशस्वी वाटचालीची प्रेरणादायक गाथा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #अरविंद #शस्त्रक्रिया #सुविधा #सेवा #डॉक्टर #दृष्टी #मदुराई #रुग्णालय #अंधत्व #उपचार #केस #स्टडी #मोतिबिंदू #काचबिंदू #रुग्ण #शिबिर #सावित्री #मदर #सेवाफाउंडेशन #ऑरोलॅब #परिचारिका #डॉ़व्हीनच्चीअर #पॉंडेचरी #कुटुंब #नेत्रशल्यविशारद #पवित्रामेहता #सुचित्राशेणॉय #ऋजुताखरे #इन्फिनिटी व्हिजन #दृष्टिदाता #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ARAVIND #SHASTRAKRIYA #SUVIDHA #SEVA #DOCTOR #DRUSHTI #MADURAI #RUGNALAY #ANDHATWA #UPACHAR #CASE #STUDY #MOTIBINDU #KACHBINDU #RUGNA #SHIBIR #SAVITRI #MOTHER #SEVAFOUNDATION #OROLAB #PARICHARIKA #VNACHIAR #KUTUMB #NETRASHALYAVISHARAD #PAVITHRAMEHTA #SUCHITRASHENOY #RUJUTAKHARE #INFINITEVISION #DRUSHTIDATA
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more