* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SEAWITCH
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788184981681
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 248
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ALISTAIR MACLEAN COMBO SET- 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
LORD WORTH, RUTHLESS AND FABULOUSLY WEALTHY, HAS MADE A LOT OF ENEMIES IN THE OIL BUSINESS. HIS NEW OFFSHORE OIL RIG IN THE GULF OF MEXICO, NAMED SEAWITCH, IS ONE OF THE BIGGEST IN THE WORLD, AND WILL PUT HIS COMPETITORS OUT OF BUSINESS. TO DESTROY IT AND THEREFORE BE ABLE TO INFLATE THE PRICE OF OIL AT WILL, THE COMPETITORS GET TOGETHER AND SEND ONE MAN TO DEAL WITH LORD WORTH. THE VILLAIN HAS A PERSONAL SCORE TO SETTLE WITH WORTH AND KIDNAPS HIM AND HIS DAUGHTERS. FORTUNATELY FOR LORD WORTH, HIS TWO DAUGHTERS ARE BETROTHED TO THE PROTAGONISTS, MITCHELL AND ROOMER, TWO FORMER POLICE DETECTIVES/NOW PRIVATE INVESTIGATORS. THEY SET TRYING TO SAVE WORTH AND HIS DAUGHTERS FROM CERTAIN DEATH, AS THE VILLAIN INTENDS TO LEAVE THEM ON SEAWITCH WHEN HE DESTROYS IT WITH A STOLEN NUCLEAR WEAPON.
समुद्र म्हटला की संघर्ष! जीवन-मरणाचा संघर्ष! असा संघर्ष करून त्यातून संपत्ती मिळवणा-यांचा एक वर्ग तयार होतो. मग त्या वर्गात अंतर्गत संघर्षाला वेगळे धुमारे फुटतात. समुद्र म्हटला की साहस! प्राचीन काळापासून माणूस ते करीत आलेला आहे. ...त्या तेलसम्राटाची समुद्रातील तेलविहीर ही त्याच्या साम्राज्याचे केंद्र होते. त्याचा मालक हा कठोर होता. संपत्तीच्या जोरावर काहीही करणारा. त्याची दोनच मर्मस्थळे होती. ती तेलविहीर आणि त्याच्या दोन लाडक्या कन्या. शेवटी त्यांच्यावरच घाला पडला. केवळ सूडापोटी! संघर्ष, साहस, संपत्ती व सूड यांच्या साहाय्याने अ‍ॅलिस्टर मॅक्लीनने लिहिलेले हे समुद्रावरचे नाट्य.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #SOUTHBYJAVAHEAD #THEDARKCRUSADER #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SEAWITCH #PUPPETONACHAIN #MADHAVKARVE #THE SATAN BUG # # THE LAST FRONTIER ##अलीस्टर मैकलिन # अशोकपाध्ये #ASHOK PADHYE # THE DARK CRUSADER #THEGOLDEN GATE #फिअरइजदकी #FEARISTHEKEY #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 02-01-2011

    समुद्रसुंदरीचा विद्ध्वंस... समुद्रतळाशी असलेलं तेल शोधणं आणि बाहेर काढणं ही कामं करणारी काही विशिष्ट तांत्रिक क्षमतेची जहाजं असतात. समुद्रतळावर आपले अवाढव्य पार रोवून ती उभी राहतात. त्यामुळे त्या तरंगत्या फलाटांमध्ये होतं. त्याला ऑईल रिग असं म्हटलं ातं लॉर्ड वर्थ या अब्जाधीश तेलसम्राटाचा असाच एक ऑईल रिग अमेरिकेच्या दक्षिणेला मेक्सिकोच्या आखातात तेल उपसत असतो. विच म्हणजे चेटकीण, किंवा चेटूक करून मोहात पाडणारी सुंदरी. लॉड वर्थच्या अवाढव्य ऑईल रिगचं तेच नाव असतं - सीविच! व्यावसायिक स्पर्धेतून लॉर्ड वर्थला वठणीवर आणण्यासाठी त्याचे प्रतिस्पर्धी क्रॉन्काईट या खतरनाक माणसाला फार मोठ्या रकमेची सुपारी देतात. क्रॉन्काईट लॉर्ड वर्थच्या दोन मुलींचं अपहरण तर करतोच; पण सीविच उडवून देण्यासाठी अमेरिकन लष्कराच्या शस्त्रागारातून चक्क दोन अणुबॉम्ब चोरून आणतो. लॉर्ड वर्थही कमी नसतो. क्रॉन्काईचा सामना करण्यासाठी तो देखील अमेरिकन नौदल आणि वायुदलाच्या शस्त्रगारातून अत्याधुनिक शस्त्र चोरून आणतो. क्रॉन्काईटच्या योजनेनुसार सोवियात रशिया आणि व्हेनेझुएला या दोन देशांच्या सुसज्ज विनाशिकाही मेक्सिकन आखाताच्या म्हणजेच सीविचच्या दिशेने निघतात. आता अणुयुद्ध नि त्यातून तिसरं महायुद्धा पेटणार की काय, अशी भीती निर्माण होते. पण लॉर्ड वर्थला साहाय्य करणारे मिशेल आणि रूमर हे दोघे खासगी डिटेक्टिव्ह परिस्थिती हुशारीने हाताळतात आणि शेवट गोड होतो. सीविच हा अवाढव्य ऑईल रिग मात्र सर्व शस्त्रांसह नष्ट होतो. अ‍ॅलिस्टर मॅक्लीन या प्रख्यात स्कॉटिश कादंबरीकाराच्या ‘सीविच’ या कादंबरीचं कथानक थोडक्यात वरीलप्रमाणे आहे. मूळ कादंबरी १९७७ सालची असल्यामुळे तिच्याच सोवियात रशिया, शीतयुद्ध, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वगैरे गोष्टीचा उल्लेख आहेत. मेहता प्रकाशनाची निर्मिती, मुद्रण, मांडणी, मुखपृष्ठ इत्यादी तांत्रिक अंगे सुबक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more