NANDINI OZA

About Author




नंदिनी ओझा यांनी बडोदा येथून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून त्यांची नियुक्ती सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. स्त्री-कैद्यांचा अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा तुरुंगात वास्तव्य केले आहे. सध्या त्या एका ट्रस्टच्या माध्यातून कार्यरत आहेत. ‘नर्मदा बचाओ’ आंदोलनाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्या म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
WHETHER JUSTICE Rating Star
Add To Cart INR 110