Shop by Category SPORTS (6)HORROR & GHOST STORIES (14)DICTIONARY (1)PHILOSOPHY (10)COOKERY, FOOD & DRINK (5)POEMS (24)INFORMATIVE (10)CHILDREN LITERATURE (141)View All Categories --> Author DOMINIQUE LAPIERRE (1)IRVING WALLACE (4)SUSAN JANE GILMAN (1)NAFISA HAJI (1)LISA SCOTTOLINE (3)JAYWANT CHUNEKAR (3)MUKUND KULE (1)JYOTSNA LELE (4)SHIRDHANKAR BHANU (2)KAVITA BHALERAO (3)GURUCHARAN SINGH GANDHI (1)
Latest Reviews CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH सौ. मिना जोशी, नागपूर. `छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली. CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH सौ. पद्मा घरोटे, बंगळुरू. पुस्तकाचे शीर्षक एकदम छान. `करतो गप्पा`, `मारतो गप्पा` सुद्धा चाललं असतं पण `छाटितो गप्पा` एकदम चपखल . साधी सोपी सरळ मराठी/वर्हाडी भाषा मनाला भावली आणि भूतकाळात घेऊन गेली. लेखकाच्या अनगळ बाईंना वाचून मला माझे नववीतले ईंग्रजी शिकवणारे बडवे मास्र आठवले जे आम्हाला डस्टरनी डोक्यावर मारायचे. `गव्हातले खडे` कथेतील मराठी चौथ्या वर्गातला श्रावण बाळ डोळे ओले करुन गेला. जोशी साहेबांची खाला १९८५ मधिल चन्द्रपूरची आठवण करवून गेली. जून्या पूस्तकात ठेवलेल्या मोरपिसा सारख्या आठवणी बाहेर आल्या आणि पुन्हा पुस्तकात गेल्या. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक बरे वाईट लोक येतात, पण त्यांना असं पुस्तकात रेखाटणं प्रत्येकालाच जमत नाही ते आवघड काम लेखकानं केलं, म्हणून लेखकाचं खूप खूप अभिनंदन आणि असंच छान छान लिहित राहण्याकरीता शुभेच्छा. ...Read more
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH सौ. मिना जोशी, नागपूर. `छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH सौ. पद्मा घरोटे, बंगळुरू. पुस्तकाचे शीर्षक एकदम छान. `करतो गप्पा`, `मारतो गप्पा` सुद्धा चाललं असतं पण `छाटितो गप्पा` एकदम चपखल . साधी सोपी सरळ मराठी/वर्हाडी भाषा मनाला भावली आणि भूतकाळात घेऊन गेली. लेखकाच्या अनगळ बाईंना वाचून मला माझे नववीतले ईंग्रजी शिकवणारे बडवे मास्र आठवले जे आम्हाला डस्टरनी डोक्यावर मारायचे. `गव्हातले खडे` कथेतील मराठी चौथ्या वर्गातला श्रावण बाळ डोळे ओले करुन गेला. जोशी साहेबांची खाला १९८५ मधिल चन्द्रपूरची आठवण करवून गेली. जून्या पूस्तकात ठेवलेल्या मोरपिसा सारख्या आठवणी बाहेर आल्या आणि पुन्हा पुस्तकात गेल्या. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक बरे वाईट लोक येतात, पण त्यांना असं पुस्तकात रेखाटणं प्रत्येकालाच जमत नाही ते आवघड काम लेखकानं केलं, म्हणून लेखकाचं खूप खूप अभिनंदन आणि असंच छान छान लिहित राहण्याकरीता शुभेच्छा. ...Read more