* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STATE OF FEAR
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788177669695
  • Edition : 1
  • Publishing Year : 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 528
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 30 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
EVERYONE IS AWARE THAT THE INCREASE IN THE INDUSTRIALIZATION IS LEADING TO THE INCREASED PERCENTAGE OF CARBON DIOXIDE IN THE ATMOSPHERE, WHICH IS FURTHER INCREASING THE GLOBAL TEMPERATURE. THIS INCREASED TEMPERATURE IS FURTHER GOING TO RESULT INTO THE INCREASED WATER LEVELS ALL OVER THE WORLD, MELTING THE SNOW EVERYWHERE. IT IS CALLING IN FOR NATURAL CALAMITIES LIKE FLOOD, STORMS, FAMINE, CLOUD BURSTING, ETC. NERF, A CHARITABLE ORGANIZATION WORKING FOR THE BETTERMENT OF THE ENVIRONMENT; HAS CALLED FOR A WORLDWIDE MEETING AT CALIFORNIA; THEY ARE LACKING IN FUNDS. THERE ARE OTHER ENVIRONMENTALISTS, BELIEVING IN THE TERRORISTS` WAY OF WORKING; THEY BRING IN BOMB EXPLOSIONS UNDER WATER, IN THE PACIFIC OCEAN, RESULTING INTO TSUNAMI, WHICH STARTS TOWARDS THE COASTS OF CALIFORNIA AT THE SPEED OF 800 KM PER HOUR…..
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड वायू वाढून पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्यामुळे बर्फ वितळून सागरांची पातळी वाढणार. पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे महापूर, चक्रीवादळं, दुष्काळ, ढगफुटी अशी संकटं वाढू लागली आहेत. हे सारे जगाला पटवण्यासाठी एन.ई.आर.एफ. या पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थेनं कॅलिफोर्नियात एक जागतिक परिषद आयोजित केलेली आहे. एन.ई.आर.एफ.कडे निधीची कमतरता आहे. संकटांचा धोका किती मोठा आहे हे पटवण्यासाठी पर्यावरणवादाचे समर्थक दहशतवादी पॅसेफिक महासागरात पाण्याखाली स्फोट घडवून आणतात. तिथे निर्माण झालेली सुनामीची लाट ताशी आठशे किलोमीटर वेगानं कॅलिफोर्नियाच्या दिशेनं सरकू लागली आहे...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES # PREY #प्रे #PRAMOD JOGLEKAR #प्रमोदजोगळेकर #STATE OF FEAR #MICHAELCRICHTON #NEXT # PIRATE LATITUDES
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    पर्यावरण दहाशतवाद म्हणजे नक्की काय ...?? आज जगभरातील औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणात सोडला जातोय . त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होतेय.त्यामुळे पृथ्वीवरील बर्फ वितळून पाण्याची पातळी वाढेल .मग महापूर ..चक्रीवादळ... ुनामी ..अशी नैसर्गिक संकटाची वाढ होईल. यात पहिला धोका आहे तो पॅसिफिक महासागरातील वानुटू या बेटाला. समुद्रसपाटीपासून अवघे काही इंच वर असलेले हे बेट प्रथम पाण्याखाली जाईल . म्हणूनच ते राष्ट्र अमेरिकेवर खटला भरण्याच्या तयारीत आहे .अमेरिकेतून सर्वात जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सोडला जातो असा त्यांचा दावा आहे . अमेरिकेतील एन. इ.आर. एफ. ही पर्यावरणवादी संस्था या खटल्यात वानुटू राष्ट्राला मदत करणार आहे . पण प्रत्यक्षात हा खटला दाखल झाला नाही उलट त्या खटल्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणारे अचानक गायब झाले किंवा मारले गेले .एन .इ. आर. एफ. ने पर्यावरणाला असणारा धोका जगाला पटवून देण्यासाठी एक परिषद कॅलिफोर्नियात आयोजित केली आहे .त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे . त्याचवेळी ह्या संकटाचा धोका किती आहे हे पटविण्यासाठी पर्यावरणवादाचे दहशतवादी कृत्रिमरित्या सुनामी लाट निर्माण करून ती कॅलिफोर्नियाच्या दिशेने जाईल अशी योजना करतात . त्यांनी निर्माण केलेली ही सुनामी आता ताशी आठशे किलोमीटर वेगाने कॅलिफोर्नियाच्या दिशेने प्रवास करतेय . जगातील पाच माणसे ह्या संकटाचा सामना करतायत . या मानवनिर्मित नैसर्गिक आपत्तीपुढे ते यशस्वी होतील का ....?? एक अतिशय वेगळा विषय थरारक आणि उत्कंठावर्धकपणाने मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे . ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    अस्वस्थ करणारे लेखन… ही कादंबरी काल्पनिक आहे, परंतु काही व्यक्ती व संस्था यांचे उल्लेख सर्व खरे आहेत. सुरुवातीच्या पानावरती दोन सुवचने आहेत. एक मार्क ट्वेन यांचे की ‘विज्ञानाच्या बाबतीत एक अशी काहीतरी विलक्षण गोष्ट आहे की, क्षुल्लक तथ्यांवर विसंबून ्यामध्ये घाऊक प्रमाणात अंदाज हाती लागतात. तसेच दुसरं महत्त्वाचं वचन जॉर्ज ऑर बेल यांचं, कोणत्याही महत्त्वाच्या विषयाला नेहमी असे काही पैलू असतात की कोणालाच त्याची चर्चा नको असते.’ या वचनातून पुस्तकाच्या बाबतीतला दृष्टिकोन स्पष्ट होतो. मायकेल क्रायटन या प्रसिद्ध अमेरिकन लेखकाची त्यामधील विषयामुळे वादग्रस्त ठरलेली ही नवीन कादंबरी. या कादंबरीचा विषय आहे, ‘जागतिक तापमान वाढ’ या कादंबरीत पर्यावरणवादी विचारसरणी व पर्यावरण रक्षणाच्या चळवळीवर खरपूस टीका केलेली आहे. विज्ञान व रहस्यकथा याच चिंतनशीलता याचं मिश्रण या कादंबरीत आहे. यात वारंवार पर्यावरणवादी विचारसरणीच्या लोकांतील अतिरेकीपणा व पर्यावरण रक्षणाच्या चळवळीतील अपप्रवृत्ती यांची सविस्तर चर्चा आहे. अनुवाद करताना विचाराचा धागा नेमकेपणाने पकडल्यामुळे अतिशय सुगम सरळ भाषेत ही कादंबरी आपण अत्यंत वेगात ओघवत्या भाषेबरोबर पुढे सरकत जाते. मुळातून वाचावी, अस्वस्थ होते चिंतन करावी, अशी ही कादंबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more