Cart
0 item(s)
* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Babi, the heroine of the novel presents the hardest philosophy of life in simplest yet the most effective way. This is a very cherishable experience. This novel starts as a love story where both the hero and heroine cross the limits and experience ecstasy before marriage. Later on events take place in such a manner that she gives birth to their child without his support and further raises the child, when he refuses to accept the child and to marry her she pulls on all by herself. This is the story of her struggle and more than that the truth that she faces alone, with courage, without bothering for the so called recognised norms of the society. She gets support from a few like her, who respect the truth more than anything. She raises her child keeping faith only on the truth, but what is her future? What is the future of her child? What does she achieve at the end? The answers to all these questions are woven beautifully along with the philosophy of life and the nakedness of human minds. We come alone, we leave alone, still during our stay over here we try to console our mind with some company
"वपु काळे यांची अगदी पहिली आणि विलक्षण गाजलेली, महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभलेली कादंबरी... जीवनविषयक एक कठोर तत्त्वज्ञान परखडपणानं `बाबी` या नायिकेच्या माध्यमातून मांडणारी ही कादंबरी म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे... तुम्ही तो घ्यायलाच हवा... "
Keywords HI VAT EKTICHI, V. P. KALE
Customer Reviews
  • Rating StarAnuradha Ashok Pable

    One of the best by V. P.

  • Rating StarVishnu Sunita Suwarnkar

    कथा संवादात व.पू काळे यांचं पारडं नेहमीच भरलेलं असतं..त्यांच्या या अफाट कथासंग्रहातली त्यांची पहिली अन गाजलेली कांदबरी म्हणजे "हि वाट एकटीची".. हि वाट "बाबी" या स्त्रिभुमिकेची आहे. वपु काळे ह्यांचे कादंबरीलेखन मोजकेच आहे. त्यातील ही त्यांची पहिलीच ादंबरी. जिच्याभोवती हे लेखन झाले आहे तिच्या तडक, ठाम निर्णयामुळे आणि तिच्या एकाकी झुंजीमुळे हे लेखन प्रथम जेव्हा वाचकांपुढे आले तेव्हांच त्याने वाचकांच्या मनाचा ठाव घेतला होता. लेखनातला तो ताजेपणा अजूनही टिकून आहे म्हणूनच जग वेगाने बदलत असले तरी हे लेखन अजूनही तितक्याच उत्कटतेने वाचावेसे वाटते आणि ते वाचकाला तितकेच अजूनही धरून ठेवते. बाबीचे निर्धाराने आल्या प्रसंगाला सामोरे जाणे आणि अखेर आपलाच दाम खोटा निघाल्याचे बघून घायाळ होणे - हे वाचकालाही तितकेच घायाळ करणारे आहे - वपुंच्या लेखनाचा हा एक वेगळाच पैलू आहे. त्याने वाचकाला स्तंभित केले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

Sarpaaacha Sood
Sarpaaacha Sood by Sudha Murty Rating Star
सकाळ १८ मार्च २०१८

सुधा मूर्ती या गोष्टी वेल्हाळ लेखिका. अनेक लोकांशी बोलण्यातून, कुठल्या प्रसंगातून त्यांना कथांचं बीज दिसतं आणि मूर्ती ते बीज छान फुलवतात. या पुस्तकात त्यांनी महाभारतातल्या अनेक न ऐकलेल्या प्रसंगांना, व्यक्तिरेखांना कथारूप दिलं आहे. प्राचीन कथांच्या सगरातून त्यांनी काही संदर्भ घेऊन थोडा तर्क लावून, न पटणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवून या कथांचं लेखन केलं आहे. अनेक माहीत नसलेल्या गोष्टी, वेगळी बाजू सांगणाऱ्या या कथा खिळवून ठेवतात. लीना सोहोनी यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

Shriman Yogi
Shriman Yogi by Ranjeet Desai Rating Star
आयुक्त डॉ.अभिजित चौधरी .

श्रीमानयोगी ही माझा आयुष्यातील कायमची आवडती कादंबरी आहे .