* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BAICHI GOSHTA
  • Availability : Available
  • ISBN : 9789392482465
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2022
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 228
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE END OF ANY OTHER DESIRES IS POSSIBLE, BUT THE LUST IS ENDLESS. THIS LUST TAKES THE CONTROL OF HUMAN MIND & HERE THE STORIES TAKE PLACE. THESE EROTIC TALES ARE OF SUCH CHARACTERS WHO HAVE FALLEN PREY TO VARIOUS FORMS OF LUST, HAVE BEEN FORCED TO THINK SERIOUSLY ABOUT THE POLLUTION OF SEX.
क्रोध, लोभ, मद, मत्सर इत्यादी षडरिपुंमधे दशांगुळं मातब्बर ठरते कामवासना! अन्य वासनांचा अंत शक्य आहे पण कामवासना मात्र अंतहीन! कामोपभोग घेणं हीच पुरुषप्राण्याची आदिम, उन्मत्त लालसा. कामवासना ही जशी सर्जनशील तशी विनाशकारीसुद्धा! कधी प्रेमरज्जू बांधते तर कधी सूडभावना चेतवते. तिची अनंत रुपं थक्क करणारी! ती स्वत:च्या अनावर प्रपातात पुरुषाला आणि क्वचित स्त्रीलासुद्धा अध:पतित करीत पशुत्वाच्या क्रूर पातळीला नेऊन ठेवते. कामवासनेच्या नानाविध रुपांना बळी पडलेल्या, कामशरणागत झालेल्या पात्रांच्या या श्रुंगारकथा समाजाला ‘सेक्स`च्या प्रदूषणाचा गंभीर विचार करायला भाग पाडतील अशाच आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#BAICHIGOSHTA #PURUSHOTTAMRAMDASI #MARATHIBOOK #SHORTSTORIES #MEHTAPUBLISHINGHOUSE #EROTICSTORIES #बाईचीगोष्ट #पुरुषोत्तमरामदासी #मराठीपुस्तक #मेह्तापुब्लिशिंगहाऊस #शृंगारकथा
Customer Reviews
  • Rating Starशैलेश राजाराम चव्हाण

    उत्कृष्ट कथासंग्रह.ज्या सफाईदारपणे प्रत्येक कथेत शृंगार व गुढता भरली आहे, त्याला तोड नाही.प्रा.पुरुषोत्तम रामदासी यांचे लेखन सहज सुंदर आहे.पुस्तकाचे वर्णन काही वाक्यात करू शकत नाही , इतके सुंदर पुस्तक आहे.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book