* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A THOUSAND SPLENDID SUNS
  • Availability : Available
  • Translators : MADHUKAR PRADHAN
  • ISBN : 9788184981797
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 392
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :KHALED HOSSEINI COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARIAM IS ONLY FIFTEEN WHEN SHE IS SENT TO KABUL TO MARRY RASHEED. NEARLY TWO DECADES LATER, A FRIENDSHIP GROWS BETWEEN MARIAM AND A LOCAL TEENAGER, LAILA, AS STRONG AS THE TIES BETWEEN MOTHER AND DAUGHTER. WHEN THE TALIBAN TAKE OVER, LIFE BECOMES A DESPERATE STRUGGLE AGAINST STARVATION, BRUTALITY AND FEAR. YET LOVE CAN MOVE A PERSON TO ACT IN UNEXPECTED WAYS, AND LEAD THEM TO OVERCOME THE MOST DAUNTING OBSTACLES WITH A STARTLING HEROISM.
अफगाणिस्तानातील ३० वर्षांच्या काळातल्या अस्थिर प्रसंगांची श्वास रोखून धरायला लावणारी मारियम आणि लैला यांची ही कथा. ही कथा वाचताना तालिबानच्या प्रदेशावरील सोव्हिएत आक्रमणापासून ते तालिबानच्या पुनस्र्थापनेपर्यंतच्या सत्तापालटाच्या कालखंडातील संघर्षमय प्रवास तुम्ही अनुभवाल. हिंसाचार, भय, आशा, श्रद्धा, यांवर जबरदस्त विश्वास असलेल्या देशातील मनोव्यापारांचा हा आलेख आहे. व्यक्तिगत आयुष्यातील धडपडीत झगडून टिकून राहण्यासाठी करायला लागणा-या संघर्षाची दोन पिढ्यातील ही शोकांतिका आहे आणि तरीही भोवताली फिरणा-या गुंतागुंतीच्या प्रसंगातूनही आनंद शोधताना कथेमध्ये वाचकाला पूर्ण गुंतवून ठेवते.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ATHOUSANDSPLENDIDSUNS #ए थाऊजंड स्प्लेन्डीड सन्स #FICTIONTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI#MADHUKARPRADHAN #KHALEDHOSSEINI2 "
Customer Reviews
  • Rating StarVijay Nimbalkar

    भालचंद्र नेमाडेंच्या `हिंदू` कादंबरीतील एक स्त्री म्हणते, `देवा, पुन्हा आयुष्यात तुला दुसरं काही मागणार नाही. हे शेवटचंच. नवरा मारायचं मला बळ दे.` जगातील बहुतांश देशात, समाजात, धर्मात व जातीत काही पुरूष स्त्रीला फक्त भोगवस्तूच समजतात. मग अशा पुरषी माणसिकतेविरूध्द स्त्रियांना बंड करणं अनिवार्य होतं. रशीद मरतो का? लैला तारीकचं पुढं काय होतं? तालीबानी राजवटीत नवऱ्याला मारणाऱ्या स्त्रीला किती भयंकर शिक्षा होऊ शकते? मरीयमचा अतिश्रीमंत बाप पश्चात्ताप होऊन तिच्या मदतीला धावतो का? लग्नाअगोदर शरीरसंबंध ठेऊन मुलीला जन्म देणाऱ्या तारीक लैलाला ते तालिबानी काय शिक्षा देतात? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी खालिद हुसैनी यांचं `अ थाऊजंड स्प्लेंडिड सन्स` वाचायला हवं. ...Read more

  • Rating StarEknath Marathe

    अफगाणिस्तानात गेली 40 वर्षे जी अशांतता माजली आहे त्याच्या बॅकड्रॉप वर ही कथा अगदी हळुवार उलगडत जाते. तिकडच्या बदलत्या राजवटी, अमेरिका आणि रशियाचा प्रादेशिक वर्चस्वासाठी चाललेला संघर्ष , टोळी युद्धे, तालिबानी राजवट व शेवटी परत शांती स्थापनेचा युनो चा ्रयत्न , या सर्वांना समांतर अशी मरियम व लैला यांची कहाणी सुरू असते. मरियम ही हरामी म्हणजे अनौरस व तिच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान अशी तीची सवत लैला, यांचा हा अद्भूत जीवन संघर्ष आहे. या कथेत त्या दोघींचा नवरा रशीद, लैलाचा प्रियकर ताहीर, तिची मुले , अशी पात्रे कथानक फिरते ठेवतात. अफगाण मध्ये माजलेली अनागोंदी, आपला स्वार्थ साधल्यावर तिकडून काढता पाय घेणारी अमेरिका व रशिया, संपूर्ण प्रदेशाची झालेली राखरांगोळी, याचे फार प्रत्ययकारी चित्रण केलेले आहे. वाचताना अनेक वेळा सुन्न करणारे प्रसंग आहेत जे आपल्याला मानसिक दृष्ट्या उध्वस्त करून सोडतात. शेवट मात्र आशावादी केलेला आहे. जरूर वाचावे असे पुस्तक. या पुस्तकाचे सुरेख मराठी भावांतर करणारे मधुकर प्रधान यांचे खास आभार ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
Ashwini Deshmukh, Pune.

This book holds a special place in my heart, especially because I come from Vidarbha, and the author`s writing resonates deeply with my roots. The stories are simple yet impactful, written in easy Marathi, making them accessible to all readers. What akes this book unique is how each story offers valuable life lessons—whether it`s about honesty, navigating real-life struggles, or the bonds we form with others. The humor woven throughout the stories adds a refreshing touch, making it enjoyable to read while also making you reflect on the deeper messages. The simplicity of the writing allows the book to flow seamlessly, leaving you eager to read the next story. It’s a perfect blend of life lessons, humor, and relatability. Overall, it`s a wonderful read that stays with you, reminding you of the little things that matter most in life. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. मिना जोशी, नागपूर.

`छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.