* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BEAR ISLAND
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9789386888419
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 336
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ALISTAIR MACLEAN COMBO SET- 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A CONVERTED FISHING TRAWLER, MORNING ROSE CARRIES A MOVIE-MAKING CREW ACROSS THE BARENTS SEA TO ISOLATED BEAR ISLAND, WELL ABOVE THE ARCTIC CIRCLE, FOR SOME ON-LOCATION FILMING, BUT THE SCRIPT IS A SECRET KNOWN ONLY TO THE PRODUCER AND SCREENWRITER. EN ROUTE, MEMBERS OF THE MOVIE CREW AND SHIP`S COMPANY BEGIN TO DIE UNDER MYSTERIOUS CIRCUMSTANCES. THE CREW`S DOCTOR, MARLOWE, FINDS HIMSELF ENMESHED IN A VIOLENT, MULTI-LAYERED PLOT IN WHICH VERY FEW OF THE PERSONS ABOARD ARE WHOM THEY CLAIM TO BE. MARLOWE`S EFFORTS TO UNRAVEL THE PLOT BECOME EVEN MORE COMPLICATED ONCE THE MOVIE CREW IS DEPOSITED ASHORE ON BEAR ISLAND, BEYOND THE REACH OF THE LAW OR OUTSIDE HELP. THE MURDERS CONTINUE ASHORE, AND MARLOWE, WHO IS NOT WHAT HE SEEMS TO BE EITHER, DISCOVERS THEY MAY BE RELATED TO SOME FORGOTTEN EVENTS OF THE SECOND WORLD WAR.
पृथ्वीवरील उत्तर ध्रुव प्रदेशाभोवतालच्या बर्फमय भूमीस आर्क्टिक सर्कल म्हणतात. तिथे हिवाळ्यात दिवसाचे तास कमी व रात्र मोठी असते. अशा ठिकाणी, ’बेअर आयलन्ड’ बेटावर आपले फिल्म युनिट नेऊन चित्रीकरण करण्याचा घाट एका निर्मात्याने घातला. आवश्यक ती सेटिंग्ज सामान-सुमान व माणसे घेऊन एका बोटीने तो तिकडे निघाला. पण वाटेत त्याच्या युनिटमधील काही जण मरण पावू लागले. तर काही जण ’बेअर आयलन्ड’ बेटावर मरण पावले, आणि जन्म झाला एका गूढ नाट्याचा. याचे मूळ दुसऱ्या महायुद्धात होते. अफाट संपत्ती, महायुद्ध व मनुष्यहत्या यांच्यातून एक जबरदस्त हिंसाचार उफाळून आला. संशयाचे काटे सर्वांवर फिरत होते, पण खूनी नक्कीच हुशार व मुरलेला होता. शेवटपर्यंत गूढ वाटणारी ही कादंबरी वाचकांची उत्कंठा कायम राखून ठेवते. एक गुंतागुंतीची विलक्षण कथा, मराठीत प्रथमच!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#BEARISLAND#ARCTICCIRCLE#MARLOWE##BEARISLAND#ARCTICCIRCLE#MARLOWE #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    बेअर आयलंड.... अँलिस्टर मॅक्लिन अनुवाद ...... अशोक पाध्ये मेहता पब्लिकेशन त्या जुन्या मालवाहू जहाजाचे प्रवासी जहाजात रूपांतर झाले होते आणि ते आता एका फिल्म युनिटला घेऊन आर्क्टिक महासागरातील बर्फाच्छादित बेटाकडे निघाले होते . त्या ओसाड बेटावर एका ित्रपटाचे चित्रीकरण होणार होते. पण अचानक त्या प्रवासात काहीजण मरण संशयास्पदरित्या मरण पावले . तर काहीजण बेटावर मरण पावले .खुनी माणूस युनिटमधील आहे . कोण आहे त्यामागे. त्याचा हेतू काय आहे ??? ह्या घटनेचे मूळ दुसऱ्या महायुद्धात दडले आहे का ??? मनाचा ताण वाढविणारी ही कादंबरी वाचायला हवीच . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more