V.P.KALE

About Author

Birth Date : 25/03/1932
Death Date : 26/03/2001


VASANT PURUSHOTTAM KALE, WAS AN ARCHITECT BY PROFESSION, POPULARLY KNOWN AS VA PU, WAS A MARATHI WRITER. HE WROTE MORE THAN 60 BOOKS. HIS WELL-KNOWN WORKS INCLUDE PARTNER, VAPURZA, HI WAAT EKATICHI, AND THIKRI. HE WAS A FAMOUS STORY-TELLER AND HAD OVER 1600 STAGE-SHOWS IN THE THEATRES. HE WAS THE FIRST WRITER TO COME IN FORM OF AUDIO CASSETTES. HE HAS ALSO WRITTEN SO MANY STORY COLLECTION BOOKS WHICH INCLUDE "SAKHI", "TAPTAPADI" , "ONE FOR THE ROAD" ETC. WHICH ARE PRAISED BY THE READERS FOR BEING RELATABLE.

लेखक, कथाकथनकार, आर्कीटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम-वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे. सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते. म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या. मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या. विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा. खरं तर त्या कथा नाहीतच. कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत. एका व्यक्तीच्या विचार-आचारांची पद्धत. वपु त्याला पॅटर्न म्हणायचे. वपुंनी पॅटर्नस मांडले. जे आपल्यासहित, आपल्या आवती-भोवती दिसतात. आणि म्हणूनच त्या पॅटर्नसना दाद मिळते. विनोदी कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं. ही अशीच जीवनाची तऱ्हा आहे, हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं. महाराष्ट्र सरकारनं त्यांना उत्तम लेखक म्हणून सन्मानित केलं आहे. पु.भा. भावे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. फाय फाउंडेशनने त्यांच्या साहित्याची दखल घेऊन अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले. अनेक रंग मनाचे दाखविणाऱ्या वपुंना अनेक जण आपला पार्टनर मानतात. हा पार्टनर आजही अनेकांच्या मनांत अगदी खोलवर विराजमान झालेला आहे. २५ मार्च, १९३२ ते २६ जून, २००१... आणि गणती पुढे चालूच आहे. कारण वपु काळे ह्यांचा काळ संपलेला नाही. त्यांचा हा विचारांचा हुंकार अजूनही वन फॉर द रोड करता दिला-घेतला जातोय. हा दोस्त असाच दोस्ती निभावत राहणार आणि रसिक वाचक वपुंच्या कथांमधून प्रत्येक पॅटर्नला भेटत राहणार.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 51 total
AAPAN SARE ARJUN Rating Star
Add To Cart INR 180
AIK SAKHE Rating Star
Add To Cart INR 180
BAI BAYKO CALENDER Rating Star
Add To Cart INR 180
BHULBHULAIYA Rating Star
Add To Cart INR 220
CHATURBHUJ Rating Star
Add To Cart INR 200
CHEERS Rating Star
Add To Cart INR 180
DOST Rating Star
Add To Cart INR 220
DUNIYA TULA VISAREL Rating Star
Add To Cart INR 110
FANTASY EK PREYASI Rating Star
Add To Cart INR 160
GHAR HARAVLELI MANASA Rating Star
Add To Cart INR 230
GOF Rating Star
Add To Cart INR 220
GOSHTA HATATLI HOTI Rating Star
Add To Cart INR 200
12345

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more