* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LINCOLN ON LEADERSHIP
  • Availability : Available
  • Translators : GAURI GADEKAR
  • ISBN : 9789391151621
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2021
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Sub Category : MANAGEMENT, ENTREPRENEURSHIP
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ONLY TEN DAYS BEFORE ABRAHAM LINCOLN TOOK THE OATH OF OFFICE IN 1861, THE CONFEDERATE STATES OF AMERICA SECEDED FROM THE UNION, TAKING FEDERAL AGENCIES, FORTS, AND ARSENALS WITHIN THEIR TERRITORY. TO MAKE MATTERS WORSE, LINCOLN, WHO WAS ELECTED BY A PLURALITY OF THE POPULAR VOTE, WAS VIEWED BY HIS OWN ADVISORS AS NOTHING MORE THAN A GAWKY, SECOND-RATE COUNTRY LAWYER WITH NO LEADERSHIP EXPERIENCE. WHAT LINCOLN DID TO BECOME OUR MOST HONORED AND REVERED PRESIDENT IS HISTORY -- BUT HOW HE CAN HELP YOU TO RUN YOUR ORGANIZATION IS NOT. LINCOLN ON LEADERSHIP WAS THE FIRST BOOK TO EXAMINE THE DIVERSE LEADERSHIP ABILITIES THAT HAVE MADE ABRAHAM LINCOLN AN INSPIRATION TO EVERYONE FROM BUSINESSMEN TO BARACK OBAMA. AND IN TODAYS COMPLEX WORLD, THESE LESSONS ARE MORE RELEVANT THAN EVER. YOU WILL DISCOVER WHY YOU SHOULD: SEIZE THE INITIATIVE AND NEVER RELINQUISH IT WAGE ONLY ONE WAR AT A TIME ENCOURAGE RISK-TAKING WHILE PROVIDING JOB SECURITY AVOID ISSUING ORDERS -- INSTEAD REQUEST, IMPLY, OR MAKE SUGGESTIONS
अब्राहम लिंकन हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होतं. नेतृत्वगुण आणि अद्वितीय व्यवस्थापनकौशल्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू होते. सदर पुस्तकात त्यांच्या या पैलूंवर विशेषत्वाने प्रकाश टाकला आहे. एक राष्ट्र घडविण्यासाठी जे नेतृत्वगुण आवश्यक असतात, उदा. संयम, ठामपणा, करारीपणा, उत्तम निर्णयक्षमता, विचारात असणारी एकवाक्यता, हे सगळे या महान नेत्याकडे होते. त्याचबरोबर सामान्य व्यक्तीच्या हक्कांविषयी ते जागरूक होते. सर्वसामान्यांविषयी त्यांना कळवळा होता. सदर पुस्तकात नेतृत्वगुण आणि व्यवस्थापनकौशल्य यांच्या अनुषंगाने येणारे लिंकन यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अधोरेखित केले आहेत. आदर्श पुढारी आणि व्यवस्थापक बनण्याच्या दृष्टीने प्रत्येक प्रसंग हा काहीतरी शिकवण देऊन जाणारा आहे. राजकीय क्षेत्रातील नेत्यांना आजही उपयुक्त ठरेल असं हे पुस्तक आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#LINCOLNONLEADERSHIP #DONALDTPHILLIPS #GAURIGADEKAR #ABRAHAM LINCOLN #SAINIKANMADHYEMISALA #DRUDHSAMBANDHPRASTHAPITKARA #SAKTINAKOSAMAJAVA #PRAMANIKPANAAANISACHOTI @SUDBUDDHIKINVAMATSARANEWAGUNAKA #AWAJAVITIKELADHAIRYANEHATALA #VIRODHABHASAVARPRABHUTWAMILWA #KARARIPANEWAGANIRNAYAKVHA #MARGADARSHANGHENARANETAVHA #DHYEYANISHCHITKARA #TUMCHAGRANTTUMHALASAPDEPARYANTSHODHGHETRAHA #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE #लिंकनऑनलीडरशिप #डॉनल्डटीफिलिप्स #गौरीगाडेकर #अब्राहमलिंकन # सैनिकांमध्येमिसळा #दृढसंबंधप्रस्थापित करा #सक्तीनकोसमजवा #प्रामाणिकपणाआणिसचोटी #सूडबुद्धीकिंवामत्सरानेवागूनका #अवाजवीटीकेलाधैर्यानेहाताळा #विरोधाभासावरप्रभुत्वमिळवा #करारीपणेवागानिर्णायकव्हा #मार्गदर्शनघेणारानेताव्हा #ध्येयनिश्चितकरा #तुमचाग्रँटतुम्हालासापडेपर्यंतशोधघेतराहा #कल्पकतेलानवीनउपक्रमांनाउत्तेजनद्या #वक्तृत्वकलेवरप्रभुत्वमिळवा #संभाषणानेआणिकथासांगूनलोकांवरप्रभावपाडा #ध्येयस्वप्नाचीशिफारसकरा #निग्रहपूर्वकपुन:पुन्हासांगा #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more