BART VAN ES

About Author

Birth Date : 07/06/1972

BART VAN ES IS A PROFESSOR OF ENGLISH LITERATURE AT THE UNIVERSITY OF OXFORD AND A FELLOW OF ST. CATHERINE’S COLLEGE. HE IS THE AUTHOR OF SPENSER’S FORMS OF HISTORY, SHAKESPEARE IN COMPANY, AND SHAKESPEARE’S COMEDIES. HE WAS BORN IN THE NETHERLANDS AND NOW LIVES WITH HIS FAMILY IN ENGLAND.

बार्ट व्हॅन एस हे ऑक्सफर्ड विद्यापीठात इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक आहेत. स्पेन्सर्स फॉर्म्स ऑफ हिस्ट्री, शेक्सपिअर इन कंपनी आणि शेक्सपिअर्स कॉमेडी या पुस्तकांचे ते लेखक आहेत. त्यांचा जन्म नेदरलॅण्डला झाला असून सध्या इंग्लंड येथे त्यांचे वास्तव्य आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE CUT OUT GIRL Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more

ZANZIBARI MASALA
ZANZIBARI MASALA by UMESH KADAM Rating Star