* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BY ROYAL APPOINTMENT, WILLY AND THE KILLER KEEPER, WILLY VISITS THE SQUARE WORLD
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9789357200356
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2023
  • Weight : 250.00 gms
  • Pages : 140
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"WORLD FAMOUS POPULAR AUTHOR JEFFREY ARCHER HAS COME UP WITH THIS UNIQUE THRILLING STORY FOR HIS LITTLE READERS. IT CONSISTS OF THREE FUN TALES. PRIYA KURIAN AND ANUPAMA AJINKYA APTE HAVE DECORATED THIS BOOK WITH THEIR FUNNY AND BEAUTIFUL ILLUSTRATIONS. THE COLORFUL STORY OF THE KING AND QUEEN, THE JUMBLE OF THE KILLER KEEPER AND THE WONDERFUL SQUARE WORLD WILL DELIGHT CHILD READERS WITH THE NEW EXCITING EXPERIENCE. "
"जागतिक कीर्तीचे लोकप्रिय लेखक जेफ्री आर्चर हे आपल्या छोट्या वाचकांसाठी ही एक आगळीवेगळी रोमहर्षक कहाणी घेऊन आले आहेत. यात तीन गमतीदार गोष्टींचा समावेश आहे.. प्रिया कुरियन आणि अनुपमा अजिंक्य आपटे यांनी आपल्या मजेदार देखण्या चित्रांनी या पुस्तकाची सजावट केलेली आहे. राजा-राणीची रंगतदार गोष्ट, किलर किपरची जम्माडी जम्मत आणि अद्भुत चौकोनी जगाची ही सफर आपल्या बालवाचकांना मनमुराद आनंद देईल."
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #बायरॉयलअपॉइन्टमेन्ट #विलीआणिखुनीकिपर #विलीचीचौकोनीजगाचीसफर #लीनासोहोनी #जेफ्रीआर्चर #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE #BY ROYAL APPOINTMENT #WILLY AND THE KILLER KEEPER #WILLY VISITS THE SQAURE WORLD #LEENASOHONI #JEFFREYARCHER
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book