* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A TWIST IN THE TALE
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9789353175627
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2021
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 224
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NO ONE CAN WEAVE A WEB OF SUSPENSE, DELIVER A JOLT OF SURPRISE, OR TEACH A LESSON IN LIVING LIKE BESTSELLING AUTHOR JEFFREY ARCHER. FROM AFRICA TO THE MIDDLE EAST, AND FROM LONDON TO BEIJING, ARCHER TAKES US TO PLACES WE`VE NEVER SEEN AND INTRODUCES US TO PEOPLE WE`LL NEVER FORGET. MEET THE PHILANDERING HUSBAND WHO THINKS HE`S COMMITTED THE PERFECT MURDER; THE SELF-ASSURED CHESS CHAMPION WHO PLAYS A BEAUTIFUL WOMAN FOR STAKES FAR HIGHER THAN CASH; AND THE FINANCE MINISTER WHO NEEDS TO CRACK THE SECRETS OF A SWISS BANK. JEFFREY ARCHER`S COLLECTION OF TWELVE SPELLBINDING STORIES WILL SWEEP YOU ON A JOURNEY OF THWARTED AMBITION, UNDYING PASSION, AND UNSWERVING HONOR THAT YOU`LL NEVER FORGET.
कार्लाचा खून होतो... एक इन्शुरन्स एजंट मेन्झीस आणि तिचा प्रियकर कॅसानोव्हा तिच्या खुनाच्या आधी वेगवेगळ्या वेळी तिच्याकडे आलेले असतात...कुणी केलेला असतो खून?...भ्रष्टाचाऱ्यांचं पितळ उघडं पाडणारा नायजेरियाचा अर्थमंत्री इग्नेशियस एका स्विस बँकेच्या चेअरमनकडून त्या बँकेतील खात्यांचे तपशील प्राप्त करण्यासाठी त्याच्या डोक्याला पिस्तूल लावतो... मल्टाव्हियाच्या राजाकडून जेराल्डला सोन्याचा एक रत्नजडित हार बक्षीस म्हणून मिळतो...काय होतं त्या हाराचं? धक्कादायक शेवट असलेल्या कथा
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#जेफ्रीआर्चर#लीनासोहोनी#हॅपीअवर#दपरफेक्टमर्डर#कॅसानोव्हा#डिटेक्टिव्हइन्स्पेक्टरसिमन्स#कार्लामूरलँड# डोडनबरॅक्स#जनरलओटोबी#हास्किन्सअँडकंपनी#ऑर्डरऑफदपीकॉक#इझमीरप्रांतातल्यादेमिर्दजीकर्नलबुलफ्रॉग#सार्जंटअकिडाआणिकॉर्पोरलसूशी#हॅमिल्टनआम्र्स #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#A TWISTINTHETALE#JEFFREYARCHER#LEENASOHONI#THEPERFECTMURDER#CLEANSWEEPIGNATIUS#ALACARTE#NOTTHEREALTHING#USTGOODFRIENDS#THESTEAL#COLONELBULLFROG#CHECKMATE#THEWINETASTER#ACHAPTEROFACCIDENTS#CHRISTINAROSENTHAL
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book