TODD BURPO AND LYNN VINCENT

About Author

Birth Date : 05/08/1968


TODD BURPO IS THE PASTOR OF CROSSROADS WESLEYAN CHURCH IN IMPERIAL, NEBRASKA. HIS SERMONS ARE BROADCAST EVERY SUNDAY FROM THE RADIO STATION THERE. HE WORKS AS A WRESTLING COACH FOR JUNIOR HIGH AND HIGH SCHOOL STUDENTS AT CHASE COUNTY PUBLIC SCHOOLS. HE IS ALSO A MEMBER OF THE SCHOOL BOARD. DURING AN EMERGENCY, TODD BURPO IS SEEN FIGHTING FIRES SIDE BY SIDE AS A VOLUNTEER WITH THE IMPERIAL VOLUNTEER FIRE DEPARTMENT.

टॉड बर्पो हे नेब्रास्कातील इम्पीरिअल या गावी क्रॉसरोड्स वेस्लेयान चर्चचे धर्मोपदेशक आहेत. त्यांची प्रवचने तिथल्या रेडिओ केंद्रातून प्रत्येक रविवारी प्रक्षेपित केली जातात. ते चेस काउन्टी पाब्लीक स्कुलमध्ये लहान मुलं व हायस्कुल विद्यार्थी यांच्यासाठी कुस्तीचे मार्गदर्शक म्हणून काम करतात. ते स्कुल बोर्डाचेही सदस्य आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी टॉड बर्पो, इम्पीरिअल व्हॉलेंटियर फायर डिपार्टमेंटच्या जवानांबरोबर स्वयंसेवक म्हणून खांद्याला खांदा लावून आगीशी झुंजताना दिसतात. नेब्रास्का स्टेट व्हॉलेंटियर फायर फायटर्स असोसिएशनचे ते चॅप्लीन (धार्मिक विधी करणारे) आहेत. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी टॉड ओव्हरहेड डोअर स्पेशालिस्ट ही कंपनी चालवतात. टॉडने ओक्लाहोमा वेस्लेयान युनिव्हर्सिटीची ब्रह्मज्ञान शास्त्रातील बी. ए. पदवी सुमा कम ल्यूड (SUMMA CUM LAUDE) म्हणजे उत्तम शैक्षणिक पात्रतेसाठी मिळणाऱ्या शौर्यासह मिळविली आहे. त्यांना १९९४मध्ये दीक्षा दिली गेली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SWARGACHA SAKSHATKAR Rating Star
Add To Cart INR 195

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.