* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LENINGRAD STATE OF SIEGE
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788184983241
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
``ALL OFFERS OF SURRENDER FROM LENINGRAD MUST BE REJECTED,`` ORDERED ADOLF HITLER ON SEPTEMBER 22, 1941, AS OPERATION BARBAROSSA UNFOLDED. ``THE PROBLEM OF HOUSING AND FEEDING THE PEOPLE CANNOT AND SHOULD NOT BE SOLVED BY US. IN THIS STRUGGLE FOR SURVIVAL, WE HAVE NO INTEREST IN KEEPING EVEN A PROPORTION OF THE CITY`S POPULATION ALIVE.`` DURING THE 900-DAY SIEGE OF LENINGRAD, THE GERMAN HIGH COMMAND DELIBERATELY PLANNED TO ERADICATE THE CITY`S POPULATION THROUGH STARVATION. BY THE TIME THE SIEGE ENDED IN JANUARY 1944, MORE THAN A MILLION PEOPLE HAD DIED. THOSE WHO SURVIVED WOULD BE MARKED PERMANENTLY BY WHAT THEY ENDURED AS THE CITY DESCENDED INTO CHAOS. IN LENINGRAD, MILITARY HISTORIAN MICHAEL JONES TELLS THE HUMAN STORY OF THIS EPIC SIEGE. DRAWING ON NEWLY AVAILABLE EYEWITNESS ACCOUNTS AND DIARIES, HE EXPOSES THE TRUE HORROR OF THE ORDEAL - INCLUDING STORIES LONG-SUPPRESSED BY THE SOVIETS OF LOOTING, CRIMINAL GANGS, AND CANNIBALISM. BUT HE ALSO EXPLORES THE IMMENSE PSYCHOLOGICAL RESOURCES ON WHICH CITIZENS OF LENINGRAD DREW TO SURVIVE AGAINST DESPERATE ODDS. AT THE HEIGHT OF THE SIEGE, FOR INSTANCE, AN EXTRAORDINARY LIVE PERFORMANCE OF SHOSTAKOVICH`S SEVENTH SYMPHONY PROFOUNDLY STRENGTHENED THE CITY`S WILL TO RESIST. WHEN BESIEGING GERMAN TROOPS HEARD ITS DEFIANT BROADCAST ONE REMARKED: ``WE BEGAN TO UNDERSTAND WE WOULD NEVER TAKE LENINGRAD.`` A RIVETING ACCOUNT OF ONE OF THE MOST HARROWING SIEGES IN WORLD HISTORY, LENINGRAD PAYS TRIBUTE TO THE ASTONISHING POWER OF THE HUMAN WILL IN THE FACE OF EVEN THE MOST DIRE CATASTROPHE.
८ सप्टेंबर, १९४१. राक्षसी महत्त्वाकांक्षा असणा-या हिटलरच्या फौजांनी सोव्हिएत महासंघाचा मानबिंदू असणा-या लेनिनग्राड शहराभोवती पक्का फास आवळला. यामागे होती, एक थंड डोक्यानं आखलेली क्रूर योजना आणि लोकांची उपासमार करून शहर नष्ट करण्याची निर्दयी नाझी विचारसरणी. सलग ८७२ दिवस पडलेला हा वेढा, हे मानवी इतिहासातलं एक भीषण पर्व आहे. विनाशासाठी टपलेलं शत्रूसैन्य आणि अत्यंत भ्रष्टाचारी नेत्यांची गलथान हुकूमशाही यांच्यात भरडले जाऊन, दहा लाखांपेक्षा जास्त नागरिक भुकेनं तडफडून मेले. नैतिक अध:पतनाचं टोक गाठलं गेल्यानं नरमांसभक्षणासारखे अघोरी प्रकार घडले. पण लेनिनग्राडच्या काही नागरिकांनी आपल्यातलं माणूसपण मरू दिलं नाही आणि अखेर त्यांनी विजय मिळविला. लेनिनग्राडचा वेढा ही त्या विलक्षण झुंजीची, मन सुन्न करणारी कहाणी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SUNITIKANE #सुनीतिकाणे #PRAMODJOGALEKAR #लेनिनग्राडचा वेढा #LENINGRADCHAVEDHA #प्रमोदजोगळेकर #LENINGRAD STATE OF SIEGE
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    दुस-या महायुध्दाच्या आरंभी रशीया व जर्मनी मधे मैत्रीकरार झाला होता परंतु आठ सप्टेंबर 1941 रोजी जर्मनी ने रशीया विरुध्द युध्द पुकारले.रशीया चे लष्कर जवळ जवळ गुडघ्या वर टेकायची वेळ आलेली.शहरात न घुसता भोवती वेढा घालून कोंडी करायचे हिटलर व सेनानी यांनी रवले.रशीयाचे सैनिकी गोंधळ अन नागरीकांची उपासमार याने लेनिनग्राड शहर तंग झाले.प्रेतांचे ढीग पसरले.खायला काही नाही ,शेवटी प्रेता चे तुकडे खाणे भाग पडले.पण कांही सुद्न्य नागरीक व जुनाट तोफांच्या मदती ने हा वेढा उठवला आणि पारडे रशीया च्या बाजुने फिरले. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA

    इतिहासाचे एक पान... दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील पूर्व आघाडीवरील भीषण वास्तवात दिसून आलेली विलक्षण ऐतिहासिक नोंद म्हणून ८ सप्टेंबर १९४१ रोजी चित्तथरारक सत्यकथा जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अगदी अधिकृत आहे. लोकांची उपासमार करून अतिशय थंड डोक्याने,क्रूपणे संपूर्ण शहर नष्ट करण्याची अघोरी योजना म्हणजे लेनिनग्राडचा वेढा! नाझीची ही निष्ठूर कार्यपद्धती ८७२ दिवस सुरू होती. अर्थात हरामखोर राजकारण्यांच्या भ्रष्ट हुकूमशाहीपाया सुमारे १० लाखांपेक्षा अधिक नागरिक अन्नपाण्याविना तडफडून गेले. अनैतिकतेचा हा अमानुष अत्याचार नरमांस खाण्यापर्यंतचे टोक गाठू शकला! त्यातही काही मानवतावादी देशभक्त लोक होत. त्यांनी या विलक्षण सामन्यात अंगावर झेलून अखेर विजय मिळवला हे सारेच अंगावर काटा आणणारे आहे. बळी पडलेल्या लोकांना वीर म्हटले तर? या प्रश्नाचे नकाशांस सचित्र उत्तर देणारी कादंबरी वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book