CHRISTINE JOANNA HART

About Author


CHRISTINE JOANNA HART HAS WORKED FOR SEVERAL INTELLIGENCE AGENCIES WHERE SHE WAS TRAINED AS AN UNDERCOVER OPERATIVE. HER IN-DEPTH INVESTIGATIVE JOURNALISM AND WRITING ON TERRORISM HAS APPEARED EXTENSIVELY IN THE SUNDAY TIMES AND NEWS OF THE WORLD

ख्रिस्तीन जोआना हार्टनं अनेक गुप्तचर यंत्रणांसाठी काम केलं आहे. तिला मिळालेल्या हेरगिरीच्या कारवायांसाठीच्या प्रशिक्षणाचा उपयोग तिनं शोधपत्रकारितेत करून घेतला. दहशतवाद या विषयातील ती तज्ज्ञ मानली जाते. आयुष्यभर फरफट सहन केलेली ही पत्रकार-लेखिका, आता तिचा मुलगा आर्थरसह समाधानानं राहात आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SEARCHING FOR DADDY Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
विभा मिटकरी, मुंबई.

`कुलामामाच्या देशात` ह्या पुस्तकाचे लेखक जी.बी.देशमुख ह्यांची लेखन शैली फार छान आहे. ओघवत्या लेखन शैली मुळे पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, आपण घरात नसून जंगलात वावरतोय असा अनुभव येतो, प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी आहे आणि वन्यजवना बद्दल खूप महत्त्व पुर्ण माहिती देणारी आहे. माझी जी.बी.देशमुखांना विनंती कि त्यांनी श्री.रवींद्र वानखेडे साहेबांच्या संग्रही असणारे असेच अनेक चित्तथरारक अनुभव आम्हा वाचकांसाठी शब्द बद्ध करावे. ...Read more