A.R.HARI

About Author


A. R. HARI IS A GRADUATE ENGINEER AND WRITER. HE HAS WRITTEN SCHOLARLY BOOKS ON VASTU SHASTRA, FENG SHUI, PYRAMIDS AND PENDULUM. THE INSPIRATION BEHIND HIS WRITINGS IS HOW AND TO WHAT EXTENT THE SCIENCES OF VASTU, PENG SHUI, PYRAMIDS AND PENDULUM CAN BE USED TO MAINTAIN GOOD HEALTH WITH THE HELP OF AVAILABLE SOURCES. HE HAS ELABORATED MANY GUIDELINES IN HIS BOOK BASED ON THE ABOVE SCRIPTURES TO STAY HEALTHY.

ए. आर. हरी हे पदवीप्राप्त अभियंता आणि लेखक आहेत. वास्तुशास्त्र,पिरॅमिड्स आणि पेंडुलम या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली आहेत. उपलब्ध स्रोतांच्या साहाय्याने आरोग्य निरामय ठेवण्यासाठी वास्तू, पिरॅमिड्स व पेंडुलम या शास्त्रांचा कसा आणि किती आधार घेता येईल ही त्यांच्या लिखाणामागील प्रेरणा आहे. आरोग्यसंपन्न राहण्यासाठी उपरोक्त शास्त्रांच्या आधारे अनेक मार्गदर्शक तत्त्वे त्यांनी आपल्या पुस्तकातून विशद केली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PANI EK ADBHOOT UPCHARPADDHATI Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.