SHOBHAA DE

About Author

Birth Date : 07/01/1948




शोभा डे भारतातील एक सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचा जन्म ७ जानेवारी, १९४७ साली मुंबई येथे झाला. मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमधून त्यांनी मानसशास्त्र या विषयातून पदवी संपादन केली. आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगने करून नंतर पत्रकारिता हे क्षेत्र त्यांनी निवडले. स्टारडस्ट, सोसायटी व सेलिब्रिटी ही तीन नियतकालिके त्यांनी सुरू केली. त्यांच्या लिखाणातून त्यांनी भारतातील शहरी संस्कृतीच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. स्वाभिमान या टीव्हीवरील प्रसिद्ध मालिकेचे कथानक लिहिण्यात त्यांचा सहभाग होता. सध्या शोभा डे द वीक या पाक्षिकासाठी स्तंभलेखिका म्हणून काम करतात.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
SELECTIVE MEMORY Rating Star
Add To Cart INR 440
SPEEDPOST Rating Star
Add To Cart INR 380

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.