* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789296
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 140
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :DR.JAYSINGRAO PAWAR & VASUDHA PAWAR COMBO SET- 26 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COMPILATION OF ALL PROCLAMATIONS AND MANDATING PRINCIPLES AS ISSUED BY RAJARSHEE SHAHU CHHATRAPATI. THEY GIVE US AN IDEA ABOUT HIS CARING NATURE TOWARDS HIS PEOPLE. HE WAS A GREAT VISIONARY AND A SOCIAL REFORMER. THESE PROCLAMATIONS ARE MADE AVAILABLE FROM THE KOLHAPUR MONUMENTS AND ARCHAEOLOGICAL SITES. THE EDITOR’S NOTES ARE ALSO INCLUDED THEREIN. READERS AND FANS OF SHAHU MAHARAJ AND HIS WORK WILL SURELY FIND THIS EXTREMELY HELPFUL.
राजर्षी शाहू छत्रपतींच्या संस्थानातील त्यांनी काढलेल्या जाहीरनाम्यांचा व हुकूमनामाम्यांचा हा निवडक संग्रह त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यावर प्रकाश टाकणारा आहे. त्यातून महाराजांची आपल्या प्रजेच्या कल्याणाविषयीची तळमळ व्यक्त होते. तसेच त्यांची पुरोगामी दृष्टी व समाजसुधारणेविषयीची कल्पकता दिसून येते. हे जाहीरनामे व हुकूमनामे कोल्हापूर पुरालेखागारातून घेतलेले असून, ते संपादकीय टिपणीसह येथे दिले आहेत. ते शाहूप्रेमी वाचकांना, तसेच अभ्यासकांना उद्बोधक व मार्गदर्शक ठरतील, यात शंका नाही.

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#DR. JAYSINGRAO PAWAR# RAJARSHI SHAU CHATTRAPATINCHE JAHIRNAME VA HUKUMNAME#राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे व हुकूमनामे #डॉ. जयसिंगराव पवार#शाहू छत्रपतींचे राज्यारोहण# सरकारी अंमलदाराच्या दौNयासंबंधीचे नियम# गरीब लोकांच्या जनावरांच्या चंदीवैरणीची सोय# सुधारित उसाचा घाणा# भास्करराव जाधवांची असि. सरसुभे म्हणून नेमणूक# कोल्हापूर गॅझेटियर# खंडेराव बागलांना वकिलीची सनद# प्लेगच्या साथीविषयी उपाययोजना# प्लेगच्या साथीविषयी उपाययोजना# खंडेराव बागलांची मॅजिस्ट्रेट म्हणून नेमणूक#प्लेगच्या साथीत घरेदारे निर्जंतुक करण्याचे नियम# प्लेगच्या साथीत लोकांच्या मालमत्तेचे संरक्षण# जिवाजीराव सावंत यांची अटॅची म्हणून नेमणूक #राजाराम कॉलेजमध्ये प्रो. विजापुरे व प्रो. डोंगरे यांच्या नेमणुका# व्हिक्टोरिया राणीच्या निधनानिमित्त शोकदिन#सातव्या एडवर्डचे हिंदी राजे व लोक यांना पत्र#मराठा एज्युकेशन सोसायटी# जलसिंचन (IRRIGATION) धोरण#सरकारी नोकNयांत आरक्षण#सरकारी (खासगी खाते) नोकNयांत आरक्षण# वृक्षसंरक्षण# डॉ. कृष्णाबाई केळवकरांना बढती
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more