KALYANIRAMAN BENNURWAR

About Author




मूळ नाव धनंजय श्रीनिवास बेन्नुरवार. परंतु सर्व लेखन कल्याणीरमण बेन्नुरवार याच नावाने केले आहे. चाळीस वर्षं शासकीय सेवा करून राजपत्रित अधिकारी म्हणून सेवानिवृत्त. अनेक सामाजिक संस्थांमध्ये अनेक जबाबदार्‍यांवर काम केले आहे. अनेक विषयांवर प्रसंगोपात स्फुटलेखन तसेच अनेक कथा वेळोवेळी दिवाळी अंक आणि गौरव ग्रंथामधून प्रकाशित झाल्या आहेत. स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर यांच्या जीवनावर आधारित, त्या ऐतिहासिक घटनेचा एक वेगळाच पैलू उलगडून सांगणारी राजकीय ऐतिहासिक कादंबरी ‘अग्निदिव्य’ आणि ‘तरंग’ ‘अतर्क्य’ या नावाने विविध विषय आणि शैलीवरील कथा समाविष्ट असलेले कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसद्वारा प्रकाशित झाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
AGNIDIVYA Rating Star
Add To Cart INR 750
ATARKYA Rating Star
Add To Cart INR 395
BASVANNA Rating Star
Add To Cart INR 580
TARANG Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.