* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666199
  • Edition : 18
  • Publishing Year : JANUARY 1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 440
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MRS. PATIL ASKED ME TO GO THROUGH HER ABOVE MENTIONED BOOK. OUT OF CURIOSITY, I AGREED TO DO SO. I AM VERY MUCH IMPRESSED WITH THE WAY SHE HAS DESCRIBED EACH AND EVERY CHAPTER. ACTUALLY, THIS TOPIC OF CHILD NURSING IS VERY DIFFICULT TO UNDERSTAND, BUT SHE HAS MADE IT VERY SIMPLE. TO MAKE THE UNDERSTANDING EASIER SHE HAS ELABORATED IT WITH THE HELP OF DIAGRAMS. THIS BOOK DESCRIBES IN DETAIL THE VARIOUS ASPECTS IN THE GROWTH OF A CHILD, RIGHT FROM THE CARE OF AN INFANT, HIS UPBRINGING, HIS PROTECTION, THE CARE TO BE TAKEN AT THE HOSPITAL AS WELL AS AFTER BRINGING THE BABY HOME, THE DISEASES, THEIR SIGNS AND SYMPTOMS, THE PREVENTIVE METHODS, THE MODE OF TREATMENT AND SPECIAL CARE, ETC. SHE HAS ALSO GIVEN DETAILED INFORMATION OF MANY WELFARE SCHEMES FOR CHILDREN. THIS BOOK IS THE FIRST OF ITS TYPE, BEFORE THIS I HAVE NOT COME ACROSS ANY SUCH BOOK, WHICH IS WRITTEN ESPECIALLY FOR THE BABIES. THIS BOOK WILL BE VERY USEFUL FOR THE STUDENTS OF NURSING COLLEGE, BUT IT WILL BE A GREAT GUIDE TO ALL PARENTS WHILE NURTURING THEIR BABIES. DR. V. A. BHOSALE; M. D. (PAEDIATRICS).
सौ. सुधा पाटील यांनी आपल्या बाल परिचर्या या लिखाणाचे वाचन करण्यास मला विनंती केली. मला त्यांनी काय लिहिले असेल हे पाहण्याची उत्सुकता वाटली व मी वाचण्याचे कबूल केले. काही प्रकरणे वाचल्यानंतर त्यांच्या सविस्तर लिखाणाबद्दल मला त्यांचे फारच कौतुक वाटले. त्यांनी सहज सोप्या मराठी भाषेतून किचकट विषयही समजण्यास सोपा व सविस्तर रीतीने मांडला आहे. विषय समजण्यास सोपा होण्यासाठी योग्य ठिकाणी सुबक आकृत्यांचाही समावेश केलेला आहे. या पुस्तकात नवजात बालकाची काळजी, बालकाचे संगोपन, संवर्धन, संरक्षण आजारी बालकाची घरी व रुग्णालयातील काळजी, बालकाला होणारे आजार, चिन्हे व लक्षणे, विशेष उपचार व काळजी यांचे सविस्तर विवेचन केले आहे. तसेच बाल कल्याणकारी योजनांचीही सविस्तर माहिती दिली आहे. बाल परिचर्या विषयाचे मराठीतील या पुस्तकाच्या दर्जाचे पुस्तक यापूर्वी माझ्या तरी वाचनात आलेले नाही. हे पुस्तक नर्सिंगच्या सर्व कोर्सेसच्या विद्यार्थिनींना निश्चितच उपयोगी पडेल, यात शंका नाही. तसेच आजच्या काळातील प्रत्येक माता-पित्याच्या वाचनात अशी पुस्तके आल्यास त्यांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याची काळजी सोपे सोपे होईल. हे पुस्तक लिहिल्याबद्दल लेखिकेचे अभिनंदन! डॉ. भोसले व्ही.ए. एम.डी (पेडि.), बालरोगतज्ज्ञ
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% # सुधापाटील #SUDH PATIL #HEALTHCARE & PSYCHOLOGY #बालपरिचर्या #BALPARICHARYA #
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    बाल परिचर्या पुस्तकाची प्रथमावृत्ती जानेवारी १९९१ मध्ये प्रसिद्ध झाली. बाल संगोपन व बाल परिचर्या हा विषयतसा अतिशय किचकट पण या पुस्तकातील विषयाची मांडणी समजण्यास सोपी व सविस्तर आहे. या पुस्तकात बालकाचे संगोपन, संवर्धन, संरक्षण व आजारी बालकाची काळजी घी व रुग्णालयात कशी घ्यावी हे अतिशय सोप्या व सहज पद्धतीने मांडले आहे. बाळाला होणारे सर्वसाधारण आजार त्याची सुरुवात माहिती मिळाल्याने पालकसुद्धा जागृत राहून लवकरात लवकर बाळाला निदानासाठी डॉक्टरांकडे नेऊन आजार बरा होण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे सविस्तर विवेचन केले आहे. या पुस्तकातील बरीचशी प्रकरणे प्रत्येक पालकांनी वाचून आत्मसात केल्यास बालकाचे संगोपन शास्त्रीय दृष्ट्या करून बालक, शारिरीक, मानसिक निरोगी ठेवण्यास मदतच होईल यात शंका नाही. बाल कल्याणकारी योजना, कार्यक्रमांचाही यात समावेश असल्याने प्रत्येक पालक या योजनांची माहिती मिळवू शकतात त्याचा उपयोग त्यांच्या स्वत:च्या मुलांसाठी व इतरांना सांगण्यासाठी होईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
Ashwini Deshmukh, Pune.

This book holds a special place in my heart, especially because I come from Vidarbha, and the author`s writing resonates deeply with my roots. The stories are simple yet impactful, written in easy Marathi, making them accessible to all readers. What akes this book unique is how each story offers valuable life lessons—whether it`s about honesty, navigating real-life struggles, or the bonds we form with others. The humor woven throughout the stories adds a refreshing touch, making it enjoyable to read while also making you reflect on the deeper messages. The simplicity of the writing allows the book to flow seamlessly, leaving you eager to read the next story. It’s a perfect blend of life lessons, humor, and relatability. Overall, it`s a wonderful read that stays with you, reminding you of the little things that matter most in life. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. मिना जोशी, नागपूर.

`छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.