* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LOVE, MEDICINE & MIRACLES
  • Availability : Available
  • Translators : DR. SUBHADA LOHIYA
  • ISBN : 9788184983210
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
  • Available in Combos :BERNIE SIEGEL COMBO SET- 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NONE OF US KNOW WHEN ILLNESS WILL STRIKE US OR THOSE WE LOVE, BUT WE CAN DO SOMETHING ABOUT IT. THE MESSAGE OF DR. BERNIE SIEGEL`S "LOVE, MEDICINE AND MIRACLES" IS THAT LOVE HEALS, AND HE AIMS TO SHOW HOW THIS KNOWLEDGE CAN BE USED FOR SELF-HEALING.
आपल्यामध्ये व सर्व सजीवांमध्ये बरे होण्याची प्रक्रिया अंतर्भूत असते. जीवाणूंचा प्रतिजैविकांना प्रतिसाद मिळाला नाही, तर आपण नाराज होतो; पण आपल्यामध्ये आजाराला प्रतिसाद देण्याची क्षमता नाही, याची आपल्याला खंत वाटत नाही. एखाद्या गोष्टीची माहिती झाल्याने कुणामध्ये बदल होत नसतो. प्रेरणा मिळाल्याने बदल होतो. तुमच्या जगण्यासाठी निमित्त शोधा. त्यातूनच प्रेरणा घ्या व परिवर्तन घडू द्या. तुमच्यामध्ये बदल घडवू शकणारी एक फारच छोटीशी गोष्ट मला सापडली आहे. ती छोटीशी गोष्ट म्हणजे आपण नाशवंत आहोत आणि एक ना एक दिवस मरणार आहोत. त्यामुळे मरण टाळण्यासाठी काही करू नका, तर जीवनाचा स्तर उंचाविण्याचा निश्चित प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याचा वाढलेला काळ बघून तुम्हीच चकित व्हाल!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #LOVEMEDICINE&MIRACLES #LOVEMEDICINE&MIRACLES #लव्हमेडिसिनआणिमिरॅकल #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #DR.SUBHADALOHIYA BERNIE SIEGEL "
Customer Reviews
  • Rating StarPrasann Apte

    केवळ जबरदस्त, कँसर सारख्या जीवघेण्या रोगाला यशस्वीपणे परतवून लावणे केवळ अशक्यप्राय असते असेच वाटत होते, पण या माणसाने ते करुन दाखवले. त्यात त्याने या पुस्तकाचा आवर्जुन उल्लेख केला होता. मग आॅनलाईन शोधाशोध सुरु केली, सुदैवाने मराठी अनुवाद पण मेहता ने ्रकाशित केला होता.आजुबाजुला कँसर चे वाढत जाणारे प्रमाण बघता प्रत्येकाने आवर्जुन वाचावे आणी घरी संग्रहात ठेवावे असे लव,मेडीसीन आणि मिरॅकल ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more