* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: POOKUZHI
  • Availability : Available
  • Translators : DR. MANASI KELKAR
  • ISBN : 9789357206280
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2025
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PERUMAL MURUGAN COMBO SET-6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE HINDU SAROJA AND KUMARESAN ARE IN LOVE. AFTER A HASTY WEDDING, THEY ARRIVE IN KUMARESAN’S VILLAGE, HARBORING A DANGEROUS SECRET: THEIR MARRIAGE IS AN INTER-CASTE ONE, LIKELY TO UPSET THE VILLAGE ELDERS SHOULD THEY GET TO KNOW OF IT. KUMARESAN IS NAIVELY CONFIDENT THAT ALL WILL BE WELL. BUT NOTHING IS FURTHER FROM THE TRUTH. DESPITE THE STRIDENT DENIALS OF THE YOUNG COUPLE, THE VILLAGERS STRONGLY SUSPECT THAT SAROJA MUST BELONG TO A DIFFERENT CASTE. IT IS ONLY A MATTER OF TIME BEFORE THEIR SUSPICIONS HARDEN INTO CERTAINTY AND, OUTRAGED, THEY SET ABOUT EXACTING THEIR REVENGE. A DEVASTATING TALE OF INNOCENT YOUNG LOVE PITTED AGAINST CHILLING SAVAGERY, PYRE CONJURES A TERRIFYING VISION OF INTOLERANCE.
जोपर्यंत तुम्ही गर्दीत राहल, तोपर्यंत लोक तुमचा आदर करतील. तुम्ही वेगळा मार्ग चोखाळलात, तर मात्र तुमची धडगत नाही`,... सरोजा आणि कुमरेशनच्या प्रेमाची ही कथा अखेरीस ह्याच वळणावर येते. सामाजिक जातवास्तव नाकारण्याचा प्रयत्न करणारे हे तरुण जोडपे - विवाहबंधनात अडकते खरे! पण एकमेकांसोबत आनंदाने आयुष्य व्यतीत करण्याचे त्यांचे स्वप्न अखेर स्वप्नंच राहते. रंग-रूप-अंगकाठी- बोली यांवरून माणसाची जात ओळखणा-या समूहाच्या द्वेषाला ते बळी ठरतात. स्वप्न की सत्य हे कळेपर्यंत सरोजाला त्या द्वेषाच्या आगीने वेढलेले असते. खोट्या प्रतिष्ठेपायी अल्लड सरोजाचा घेतलेला बळी या कादंबरीने चित्रमय पद्‌धतीने मांडला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHITRANSLATION #FICTION #POOKUZHI #PERUMALMURUGAN #DR.MANASIKELKAR #मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #अनुवादित #कादंबरी #सरण # पेरुमाल मुरुगन #डॉ.मानसीकेळकर
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more