FADIYA FAKIR

About Author

Birth Date : 01/01/1956


FADIA FAQIR IS A JORDANIAN BRITISH AUTHOR AND ACADEMICIAN, INVOLVED IN HUMAN RIGHTS ISSUES.

फादिया फकीर ही जॉर्डनची ब्रिटिश लेखक आणि शिक्षणतज्ञ आहे, जी मानवी हक्कांच्या समस्यांमध्ये गुंतलेली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MY NAME IS SALMA Rating Star
Add To Cart INR 450

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.