* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE WEIGHT OF A MUSTARD SEED
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PATHARKAR
  • ISBN : 9788184985252
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 227
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TELLS THE STORY OF GENERAL KAMEL SACHET, A DECORATED HERO OF THE LONG IRAN-IRAQ WAR AND A FAVOURITE OF SADDAM HUSSEIN`S. THIS BOOK REVEALS THE EMOTIONAL AND PSYCHOLOGICAL SCARS THE SACHET FAMILY SUFFER AS A RESULT OF DECADES SPENT LIVING WITH WAR AND REPRESSION. IF YOU ARE UNABLE TO PROTECT YOURSELF FROM A TYRANT, HOW CAN YOU PROTECT YOUR FAMILY? AND HOW DOES A PROUD MAN LIVE WITH THAT KNOWLEDGE? REMINISCENT IN PART OF "STASILAND" AND "THE BOOKSELLER OF KABUL", THIS IS THE STORY OF ONE FAMILY`S STRUGGLE TO SURVIVE THE INIQUITIES OF SADDAM HUSSEIN`S SAVAGE DICTATORSHIP. IT IS A CAREER-DEFINING BOOK FOR WENDELL STEAVENSON. IN "THE WEIGHT OF A MUSTARD SEED", WENDELL STEAVENSON TELLS THE STORY OF GENERAL KAMEL SACHET, A DECORATED HERO OF THE LONG IRAN-IRAQ WAR AND A FAVOURITE OF SADDAM HUSSEIN`S. AS STEAVENSON REVEALS THE EMOTIONAL AND PSYCHOLOGICAL SCARS THE SACHET FAMILY SUFFER AS A RESULT OF DECADES SPENT LIVING WITH WAR AND REPRESSION, SHE REACHES TOWARDS THE HEART OF A PREVIOUSLY UNSPOKEN STORY OF IRAQ: A ONCE PROSPEROUS NATION, REDUCED BY HUSSEIN`S MEGALOMANIA AND PARANOIA TO BANKRUPTCY, CORRUPTION AND IMPOTENCE. THE RESULT IS AN INTIMATE, STARTLING AND GRIPPING ACCOUNT OF THE SLOW DESTRUCTION OF SACHET, HIS FAMILY AND HIS COUNTRY.
‘प्रतिभावान कथालेखिका वेंडेल स्टीव्हन्सन यांनी इराकबद्दल अतिशय वेगळे असे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी कौशल्याने आणि सुंदरपणे रंगविलेल्या जनरल कमेल सचेत यांच्या व्यक्तिरेखेत सद्दाम हुसेनच्या कारकिर्दीत इराकी जनतेला ज्या नैतिक संकटे, दडपशाहीची विकृत पद्धत आणि लहरीपणे केली जाणारी मेहेरनजर आणि भीतीचे वातावरण यांचा सामना करावा लागला, त्याचे सुंदर चित्रण आहे. हे एक उत्कट असे चरित्र आहे – एका व्यक्तीचे, त्याच्या कुटुंबाचे, त्याच्या देशाचे – पण आजही लागू होईल अशी ही कथा असून ती वाचल्यावर अनेक इराकी लोक शस्त्र का उचलतात, तडजोड का स्वीकारत नाहीत, भूतकाळातील हेवेदावे आणि दु:ख विसरायला ते तयार का नसतात आणि त्यांचा देश अशांत का आहे, याचे आकलन व्हायला मदत होते. ‘द वेट ऑफ ए मस्टर्ड सीड’ हे आतापर्यंत इराकवर आलेल्या पुस्तकांमधले सर्वांत जास्त अस्सल आणि विचारप्रवर्तक पुस्तक आहे. ते सद्दामच्या राजवटीतील एका जनरलच्या नैतिक प्रवासाचे वर्णन आहेच; पण ही मानवी सदसद्विवेकबुद्धीचा मागोवा घेण्यासाठी लेखिकेने युद्धकाळात केलेल्या प्रवासाची कथाही आहे. हे खरोखरीच एक असामान्य पुस्तक आहे. या कथेतून वेंडेल स्टीव्हन्सनकडे लिहिण्याची असाधारण क्षमता आहे, हे अगदी स्पष्ट दिसते. वेंडेल स्टीव्हन्सनचे हे सुंदरपणे लिहिलेले पुस्तक म्हणजे दुष्टपणा किती सार्वत्रिक आहे याचा डोळे उघडणारा, हृदय पिळवटून टाकणारा वृत्तान्त आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #HUKUMSHAHICHYASAVLIT #THEWEIGHTOFAMUSTARDSEED #हुकुमशाहीच्यासावलीत #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ASHOKPATHARKAR #WENDELLSTEAVENSON "
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    सद्दाम हुसेन ईराक व तेथील त्याची व त्याची मुलं ऊदय आणि क्युसे यांची हुकुमशाही व बेबंदशाही आपल्याला माहितीच आहे.या पुस्तकामधुन एक लष्करी अधिकारी कामेल साचेत याचे शौर्य व निष्ठा माहिती असुनही सद्दाम च्या जवळ च्या चौकडी मुळे त्याला कधी जेलयात्रा आणि शेवी तर द्रोही ठरवून दोन तीन महिने एकांतवासात छळ करुन हत्या केली जाते.अंत्यक्रिया चुपचाप करविली जाते. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW 18-5-2014

    अरबी देशांमध्ये गेल्या काही वर्षांत खूप उलथापालथी झाल्या. सद्दाम, ओसामा असे अनेक हुकूमशहा काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या अत्याचाराच्या, त्यातून बचावलेल्यांच्या अनेक कहाण्या पुस्तकं, डॉक्युमेंटरी स्वरूपात उपलब्ध आहेत. मात्र स्वतः त्यांच्या सैन्याती लोकांना याविषयी काय वाटतं, याविषयी फारशी पुस्तकं दिसत नाही. हाच विषय `हुकुमशाहीच्या सावलीत` या पुस्तकात घेण्यात आला आहे. सद्दामच्या सैन्यातील कमेल सचेत या जनरलचं आयुष्य, त्याच्यासोबतच्या इतर काही सहकाऱ्यांच्या आठवणी प्रत्यक्ष भेटून लेखिकेने जाणून घेऊन त्यावर हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्या सर्वांचे लष्करातील अनुभव, करियरमधील चढ-उतार, लष्करात वरिष्ठ पदावर असूनही असलेली मृत्यूची भीती, सद्दामचा विचित्र स्वभाव, वशिलेबाजी यांचे तपशील यामध्ये देण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more