* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SECRETS OF THE LIGHT: LESSONS FROM HEAVEN
  • Availability : Available
  • Translators : SACHIN RAYALWAR
  • ISBN : 9789353171162
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN SECRETS OF THE LIGHT, DANNION BRINKLEY, AUTHOR OF THE ACCLAIMED NEW YORK TIMES BESTSELLER, SAVED BY THE LIGHT, OFFERS AN ACCESSIBLE SPIRITUAL GUIDE FOR EMPOWERING YOUR LIFE BASED ON HIS OWN EXPERIENCES IN THE AFTERLIFE. A SURVIVOR OF THREE NEAR-DEATH EXPERIENCES, BRINKLEY PRESENTS US WITH PROFOUND “LESSONS FROM HEAVEN”—THE SEVEN TRUTHS REVEALED TO HIM IN THE AFTERLIFE—TO HELP READERS FIND THEIR PERSONAL PATHS TO HAPPINESS, ENLIGHTENMENT, HEALTH, AND PROSPERITY. SECRETS OF THE LIGHT BELONGS IN EVERY PERSONAL LIBRARY BESIDE BETTY J. EADIE’S EMBRACED BY THE LIGHT AND DON PIPER’S 90 MINUTES IN HEAVEN.
डॅनियन ब्रिंकली आणि कॅथरिन ब्रिंकली या दाम्पत्याने लिहिलेल्या ‘सिक्रेट ऑफ लाइट’ या पुस्तकाचा विषय मृत्यूनंतरचे जीवन हा आहे. धर्म, देवावर विश्वास नसलेले, आध्यात्मिकतेचा गंध नसलेले, विवेकहीन, बेफाम आयुष्य जगणारे डॅनियन दोनदा मृत्यूच्या समीप जाऊन आले. त्यानंतर तणावमुक्ती केंद्रांची स्थापना करण्याचे प्रचंड मोठे कार्य त्यांनी केले. ‘ट्विलाईट बिग्रेड’ची स्थापना केली. मृत्युशय्येवर असलेल्या देशातील सैनिकांना धैर्याने मृत्यूचा सामना करता यावा, यासाठी त्यांना मदत करणे हे या संघटनेच्या स्वयंसेवकांचे काम होते. गेली तीस वर्षे मृत्युशय्येवरच्या कित्येक व्यक्तींना ते त्यांच्या पुढील प्रवासाची माहिती देतात. मृत्यूविषयी त्यांची भीती दूर करतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचे मृत्यूनंतरचे जीवन सुकर करतात. परलोकातील आपल्या प्रियजनांशी संपर्क साधण्याची सोपी पद्धत, त्याचसोबत पारलौकिक प्रकाशाच्या दिव्य अस्तित्वांशी संपर्क साधण्याचा मार्गही त्यांनी दिला आहे. एकूणच, पारलौकिक जगाविषयीची माहिती आणि मानवजातीच्या कल्याणासाठी प्रत्येकानेच काही ना काही केले पाहिजे असा संदेश देणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% # BRINKLEY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SECRETS OF LIGHT #MEMOIR #SACHINRAYALVAR #DANNION AND KATHRYN"
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    अनिता मुरजानी जशी मृत्युच्या द्वारातुन परत आली तसेच ड्यानीयल ब्रिकली हेहि त्याच प्रकारे तेथे जाउन परत तेहि दोन वेळा मृत्यु झाल्यावर परत आले. त्यांनी लिहिल्याप्रमाणे पापी माणसाला मृत्युनंतर नरक किंवा शिक्षा नाही फक्त आनंदी आनंदच आहे. अत्यंत वाचनीय! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more