EDITED BY DR. NAGNATH KOTTAPALLE

About Author

Birth Date : 29/03/1948
Death Date : 30/11/2022


KOTAPALLE WAS BORN AT MUKHED IN NANDED DISTRICT. IN 1971, PH.D. AFTER GETTING IT, HE WORKED AS A LECTURER IN VARIOUS COLLEGES. FROM 1996 TO 2005, HE WAS THE HEAD OF MARATHI DEPARTMENT OF PUNE UNIVERSITY. DURING THE PERIOD FROM 2005 TO 2010, HE DR. BABASAHEB AMBEDKAR HELD THE RESPONSIBILITY OF VICE-CHANCELLOR OF MARATHWADA UNIVERSITY. HE IS THE PRESIDENT OF THE 86TH AKHIL BHARATIYA MARATHI SAHITYA SAMMELAN, APART FROM THIS HE HAS HELD THE POST OF PRESIDENT OF VARIOUS SAHITYA SAMMELANS.

कोतापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. १९७१मध्ये पीएच.डी. मिळवल्यानंतर त्यांनी विविध महाविद्यालयांतून व्याख्याता म्हणून काम केले. १९९६ ते २००५या कालावधीत ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते. २००५ ते २०१० या कालावधीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी संभाळली. ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष असून, याशिवाय त्यांनी विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले आहे. कविता, कथा, कादंबऱ्या, समीक्षा, चरित्रे, संपादने व भाषांतरे अशी सर्वस्पर्शी विपुल साहित्यनिर्मिती त्यांनी केली आहे. त्यांच्या काही कथासंग्रहांची हिंदी , उर्दू व इंग्रजी अशा भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. साहित्यसंस्था व महाविद्यालये येथे त्यांनी मराठी साहित्यावर व्याख्याने दिली आहेत. त्यांनी विविध समित्यांचे सभासद आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SHETAKARYACHA ASUD Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more