JESSICA STERN

About Author

Birth Date : 11/02/1958


JESSICA EVE STERN IS AN AMERICAN SCHOLAR AND ACADEMIC ON TERRORISM. STERN SERVES AS A RESEARCH PROFESSOR AT THE PARDEE SCHOOL OF GLOBAL STUDIES AT BOSTON UNIVERSITY. EARLIER SHE HAD BEEN A LECTURER AT HARVARD UNIVERSITY. SHE SERVES ON THE HOOVER INSTITUTION TASK FORCE ON NATIONAL SECURITY AND LAW.

जेसिका इव्ह स्टर्न ही एक अमेरिकन विद्वान आणि दहशतवादावरील शैक्षणिक आहे. स्टर्न बोस्टन विद्यापीठातील पार्डी स्कूल ऑफ ग्लोबल स्टडीजमध्ये संशोधन प्राध्यापक म्हणून काम करतात. यापूर्वी त्या हार्वर्ड विद्यापीठात लेक्चरर होत्या. ती राष्ट्रीय सुरक्षा आणि कायद्यावरील हूवर इन्स्टिट्यूशन टास्क फोर्समध्ये काम करते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DENIAL : A MEMOIR OF TERROR Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more