* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664218
  • Edition : 25
  • Publishing Year : JANUARY 1981
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I HAVE ALWAYS LOVED TO SOLVE PUZZLES. NOT THOSE WHICH WE GET IN THE MARKET, BUT THOSE WHICH WERE IN THE FORM OF PEOPLE OR FAMILIES. I ALWAYS TRIED TO SOLVE THEM. SOME TOOK FORM OF STORIES, BUT THE MAIN PUZZLE REMAINED AS IT IS. MY SLATE WAS ALWAYS BLANK. THE WORDS WERE WIPED OFF BUT SCRATCHES REMAINED AS IT IS. I KNOW THAT ONE SUCH DAY WILL COME INTO MY LIFE, IT WILL MARK MY LIFE WITH A BIG SCRATCH AND I WILL HAVE TO BID GOODBYE FOREVER TO ALL; I AM NOT SCARED OF IT BUT I WILL REGRET GOING AWAY FROM THIS WORLD - VA PU.
मला निरनिराळ्या संसारांनी, माणसांनी कोडी घातली. कोडी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कथा झाल्या . कोडी तशीच रहिली. पाटी कोरी करकरीत राहिली. शब्द निसटले. चरे राहिले. असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा संबंध एक दिवशी तुटणार आहे. याची खंत आहे, भीती पण आहे.- वपु
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarNitin Lokhande

    `घर हरवलेली माणसं`हे वपूं चं सुंदर पुस्तक वाचून झालं. आपल्या अवताल-भवताल दिसणारे मानवी संसार,त्या संसारी स्त्री-पुरुषांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणारे किंवा ती शोधायला वाचकांना भाग पाडणारे लेखक म्हणजे वपू असं त्यांच्या या कथांमधून जानवतं.जगण्याला दु:खाचे तडे पडत असतांना सुध्दा जीवनातील कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणारी माणसं या पुस्तकात आहेत. तशीचं जगणं हे फार बेछूट माननारी अन् स्वतः च्या जगण्याचा मनमानी महोत्सव करतांनाचं इतरांच्या जगण्याला चरे पाडणारी माणसं पण यात आहेत. घराच्या कानाकोपऱ्यात आयुष्य असतं हे ज्याला कळतं ..तो घर शोधतो ,घर सावरतो ...तो इमारत नव्हे तर घर जपतो. अशा अनेक पात्रांची कथा नव्हे तर व्यथा म्हणजे हे पुस्तक.... ही सारी भली-बुरी पात्र किंवा माणसं जगण्यासाठी जिवंत घरं शोधतांना दिसतात, तर कधी काहीजन घराची विण उसवू नये याकरिता जीवाचं रान करतात. खरंतर आयुष्य म्हणजे दोन घडीचा डाव....हा डाव आनंदाने खेळायला घरपण असणारं घर हवं. हे सार्याना मिळतं असं नाही... पण प्रत्येक माणसाला ते शोधण्याचं बळ नियती देते. काहींचा शोध पूर्ण होतो ...काही वपूंच्या पुस्तकातली `घर हरवलेली माणसं` होतात. `उमरभर जिंदा रहा मगर जिंदगी देखी नही` हे `असूर` या कथेतील वाक्य ...जीवनाची शोकांतिका दर्शवितं. शेवटी काय तर घर हवं ...घराला घरपण देणारी माणसंही हवी...म्हणजे कुणाचं घरं कुणातून हरवणार नाही. येवढचं काय ते या पुस्तक वाचनातून पदरी पडलं. २२/०४/२० ...Read more

  • Rating StarManoj Mohale

    घर हरवलेली माणसं अस काही मुख्यपृष्ठावर लिहलेल पाहिली,वाचलं कि लक्षात येत आणि थोडा का होईना माणुस विचार करतो यात काय कथा असतील अजुन पण माझ्या टेबलवर हा कथा संग्रह आहे असं वाटत परत वाचव आणि काही गोष्टी टिपून ठेवाव्या पण किती ? त्याला सुध्दा काही सीमा आेत वपु लिहतातच असे कि वाचत राहावं वाटत आणि नेहमी प्रमाणे मी खुप विचारत पडतो सापडत तर काहीच! नाही त्या दंग होऊन विचार करण्यात सुद्धा एक वेगळी विलक्षण मजा मला जाणवते असा नेहमीचा माझा अनुभव बर पुस्तका विषयी सांगतो कथा संग्रह आहे एकूण 12 कथा आहेत सगळा कश्या अफाट आता काही जास्त लिहीत बसत नाही लिहावंसं वाटत नाही , सध्या आपण वाचाल तेव्हा वाचाल😉😊 मग वाचा कि एकदा तरी..घर हरवलेली माणसं.. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more