JAMES ASTILL

About Author


JAMES ASTILL IS THE EDITOR OF THE POLITICAL SECTION OF THE WEEKLY THE ECONOMIST. FROM 2007 TO 2010, HE WAS BASED IN NEW DELHI AS THE HEAD OF THE SOUTH ASIA SECTION OF THE SAME WEEKLY. HE HAS ALSO EDITED THE DEFENSE, ENERGY AND ENVIRONMENT SECTIONS OF THE SAME WEEKLY.

जेम्स अस्टिल दी इकॉनॉमिस्ट्स या साप्ताहिकाच्या राजकीय विभागाचे संपादक आहेत. २००७ ते २०१० या कालावधीत ते त्याच साप्ताहिकाच्या दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख म्हणून नवी दिल्ली येथे राहून काम करीत होते. त्यांनी याच साप्ताहिकाच्या संरक्षण, ऊर्जा आणि पर्यावरण या विभागांचे संपादकत्वही सांभाळलेले आहे. ते काही काळ अफगाणिस्तान येथील वार्ताहर म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी पत्रकारितेतील अनेक मान-सन्मान मिळविलेले आहेत, ज्यात अमेरिकेतील अनुक्रमे राष्ट्रीय संरक्षण आणि पर्यावरण याबाबतच्या उत्तम वार्तांकनाबद्दलचे गेराल्ड आर. फोर्ड प्राइझ, आणि ग्रॅन्थॅम प्राइझ आणि भारत देशाबद्दलच्या विशेष लिखाणाबद्दलचे रामनाथ गोएंका अ‍ॅवॉर्ड यांचा समावेश आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE GREAT TAMASHA Rating Star
Add To Cart INR 550

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book