BATTA BINDU

About Author

Birth Date : 18/09/1954


BINDU BHAT IS A GUJARATI LANGUAGE NOVELIST, STORYWRITER, CRITIC AND TRANSLATOR FROM GUJARAT, INDIA. HER NOVEL AKHEPATAR (1999) RECEIVED THE SAHITYA AKADEMI AWARD FOR THE YEAR 2003. HER OTHER SIGNIFICANT WORKS INCLUDE MIRA YAGNIKNI DAYARI (1992) AND BANDHANI

बिन्दु भट्ट, या गुजरात विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अहमदाबादच्या एका कॉलेजमध्ये हिंदीच्या प्राध्यापिका आहेत. हिंदी वाङ्मयाचा अभ्यास करून त्यांनी एम.ए.,पीएच.डी. केले आहे. वयाच्या पन्नाशीला पोहोचेपर्यंतच त्यांनी लघुकथा, टीकात्मक लेख, कादंबरी लेखन, अनुवाद अशा विविध स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. दोन स्त्रियांच्या समलिंगी संबंधाचा विषय हाताळणारी त्यांची पहिली कादंबरी म्हणजे ‘मीरा याज्ञिकनी डायरी’. ‘अखेपातर’ या दुसNयाच कादंबरीला साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळाला, ही खरोखर विशेष कौतुकास्पद गोष्ट आहे. याचा हिंदी, सिंधी, मराठी, कच्छी अशा अनेक भाषांतून अनुवाद झाला आहे. त्यांनी लघुकथा (बांधणी-२००९) हा साहित्यप्रकारही हाताळला असून, अनुवाद प्रकारात गुजराती साहित्याचा हिंदी अनुवाद- अपभ्रंश व्याकरण,आंधळी गली, तसेच ‘फणीश्वरनाथ रेणू’ यांच्यावरील सुरेंद्र चौधरी यांचा व दादू दयाळ यांच्यावरील राम बक्श यांनी लिहिलेल्या प्रबंधांचा गुजराती अनुवादही केला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
AKSHAYPATRA Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CARGOCHI KANSA
CARGOCHI KANSA by NARENDRA MAHURTALE Rating Star
Satish N. Tambekar, Wardha

Include 11 Short stories on rural problems and humans relationship... With entertainment writer successful to point out some major problems on globalisation.

CARGOCHI KANSA
CARGOCHI KANSA by NARENDRA MAHURTALE Rating Star
Ganesh Thakre

Very good stories on village background.