* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: GIRISAMMA EK DUNGRI
 • Availability : Available
 • Translators : ANJANI NARAVANE
 • ISBN : 9788177660319
 • Edition : 2
 • Weight : 500.00 gms
 • Pages : 176
 • Language : Translated From GUJRATI to MARATHI
 • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
GAHAN PADLELI TEKADI – A HILL MORTGAGED. ONE OF ITS OWN STYLE, THE SAID COLLECTION OF SHORT STORIES IS BASED ON THE ADIVASI WOMEN. MARIJA SRES HAD STAYED WITH THOSE WOMEN SO AS TO BE ONE OF THEM. EACH OF HER STORY, THUS HAS THE TRUE ESSENCE OF THE LIFE OF THOSE WOMEN. ITHE TAR HE NEHEMICHACH-THIS IS A COMMON THING HERE IS THE STORY OF LALI WHO HAS JUST ENTERED THE BLOSSOMING YOUTH BUT WHO FALLS PREY TO THE LUST OF THE CONTRACTOR AND SUPERVISOR. THEVALELI BAI-THE MISTRESS IS A STORY WHERE KHATAREES HUSBAND DIES. VERY RELUCTANTLY, SHE MARRIES ANOTHER MAN AND LATER COMES TO KNOW THAT HER NEW HUSBAND HAS A MISTRESS. THIS MAKES HER REBELLIOUS. DUBHATI GAAY- A MILCHING COW PICTURIZES THE VILLAGE SCENE WHERE MEERABEN TRIES TO FORM A MILK COLLECTION SOCIETY FOR THE ADIVASI WOMEN AND HAS TO FACE THE MALE CHAUVINISM. JO MAI AISA JANATI- ONLY IF I KNEW THIS IS A STORY OF MAKU. IN HER YOUTH, SHE HAD TAKEN A WRONG STEP. LATER, SHE TURNS A SINCERE HOUSEWIFE. BADALTYA KALACHI PAWALA – THE CHANGING TIMES TELLS US FULI. SHE SUFFERS A LOT MANY ATROCITIES AT THE HANDS OF HER HUSBAND AND HIS PEOPLE. SOMEHOW, SHE MANAGES TO RUN AWAY FROM THAT HOUSE. LATER, SHE MARRIES NANJI AND LEADS A HAPPY MARRIED LIFE. SHE AIMS TO DO CONSTRUCTIVE WORK FOR THE VILLAGE WOMEN. THIS WORLD OF ADIVASI WOMEN IS PENNED DOWN HERE. MANY OF THEM ARE EXPLOITED WHILE A FEW TRY TO REBEL.
गहाण पडलेली टेकडी हा आदिवासी स्त्रियांच्या कहाण्यांचा संग्रह. या कहाण्या मारिजा स्रेस यांनी त्या अदिवासींमध्ये त्यांच्यापैकी एक होऊन, त्यांच्यात राहून लिहिल्या आहेत. ‘इथं तर हे नेहमीचंच’ या कथेतील मुकादम आणि ठेकेदाराच्या पाशवी वासनेला बळी पडून जीव गमवावी लागलेली नुकतीच वयात आलेली लाली...‘ठेवलेली बाई’ कथेतील पहिला नवरा गेल्यावर नाईलाजाने दुसरं लग्न करावं लागलेली आणि दुसऱ्या नवऱ्याने बाई ठेवली आहे, हे कळल्यावर बंड करू पाहणारी खातरी...‘दुभती गाय’ कथेतील आदिवासी स्त्रियांना हाताशी धरून गावात दूध सोसायटी उभी करू पाहणाऱ्या मीराबेनला पुरुषी मानसिकतेचा करावा लागणारा सामना...‘जो मैं ऐसा जानती’ कथेतील तारुण्यात पाय घसरलेली, पण नंतर नेकीने संसार करणारी मकू...‘बदलत्या काळाची पावलं’मधील ठार मारू पाहणाऱ्या नवऱ्याच्या आणि सासरच्या लोकांच्या तावडीतून सुटून आलेली, नंतर नानजीशी लग्न करून सुखाचा संसार करताना गावातील बायकांचा उद्धार करू पाहणारी फूली...काही शोषित आणि काही संघर्ष करू पाहणाऱ्या आदिवासी स्त्रियांचं वास्तव विश्व.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#गहाणपडलेलीटेकडी #मारिजास्रेस #अंजनीनरवणे #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #GIRISAMMAEKDUNGRI(IN GUJRATHI) #GAHANPADLELITEKADI #MARIJASRES # ANJANINARVANE #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CRIMINALS IN UNIFORM
CRIMINALS IN UNIFORM by SANJAY SINGH, RAKESH TRIVEDI Rating Star
Jayesh Upadhyay

मस्त......... जबरदस्त।  पुस्तकाच्या नावावरुनच समजतं की आत नक्की काय आहे. क्राईम इंटेलिजेन्स युनिट क्रिमिनल इन युनिफॉर्म कसं बनलं त्याची ही गोष्ट आहे. चांगले पोलीस आणि वाईट पोलीस अशी वर्गवारी करणं सोप्प आहे.पण वाईट पोलिसांची काळी करतूत बाहेर येणं सहा कठीण असतं. या पुस्तकात अश्याच पात्रांचा पर्दाफाश करण्यात आलाय. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीसांना ही त्याच्या सारखाच विचार करावा लागतो. ही मांडणी जेव्हा घट्ट होते, यशस्वी तेव्हा त्यांचे गुन्ह्याचं नियोजन एखाद्या सराईत गुन्हेगारापेक्षा ही भयंकर असते ...Read more

CRIMINALS IN UNIFORM
CRIMINALS IN UNIFORM by SANJAY SINGH, RAKESH TRIVEDI Rating Star
jayesh R

मी ते वाचले कारण तुकड्या-तुकड्यांमध्ये छापलेल्या अर्ध्या अपूर्ण बातम्यांनी संपूर्ण आणि वास्तविक कथेला न्याय दिला नाही, जी मूलत: लपवलेली राहते आणि पुस्तकातील रहस्य उलगडते. हे पुस्तक वाचल्यानंतर मी लेखकांबद्दल गुगल केले. लेखकाचा गुन्हा लिहिण्याचा हा हिलाच प्रयत्न नाही, गेल्या दोन दशकांपासून ते हे करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आणि अहवाल देताना त्यांना जे काही सापडले, ते त्यांनी पुस्तकात विणले, असे गृहीत धरणे सोपे आहे. ...Read more