* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FAKKAD GOSHTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669282
  • Edition : 12
  • Publishing Year : SEPTEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANKAR PATIL COMBO SET - 21 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PATIL`S WRITING HAS TWO BANKS, ONE HAVING THE HAPPY SIDE AND ONE HAVING THE SAD SIDE. ONE AWAKENS THE SORROW AND ONE BRINGS CHEERFULNESS. PATIL NEVER WROTE FOR THE SAKE OF HUMOUR, BUT HIS STORIES HAVE MANY UNSEEN SOWN SEEDS OF LAUGHTER. THEY ARE FULL OF THE CONTRAST IN LIFE, THE CONTRAST IS THE CENTRAL THEME OF HIS STORIES. PATIL MUST GET THE CREDIT FOR ADDING THIS CARICATURE TYPE STORIES TO MARATHI LITERATURE. THE HUMORISTS ARE THE WISE MEN OF THE WORLD BECAUSE THE MOST FORCIBLE WAY TO IMPART TRUTH IS THROUGH LAUGH. YES, PATIL PROVES TO THIS TEST. HE IS A VERY CLEVER, ASTUTE, INGENIOUS, NAUGHTY AND MISCHIEVOUS WRITER. THIS BOOK IS A PROOF OF HIS QUALITIES.
पाटलांच्या कथेतील एक स्वर दु:खाचा आहे, तर एक स्वर प्रसन्न हास्य खुलवणारा आहे. तसं पाहिलं तर विनोदी कथा लिहायची म्हणून शंकर पाटील यांनी लिहिलेली नाही. हास्याची अनंत बीजं असणाया विविध जाणिवांतील गमतीदार विसंगती ह्या त्यांच्या कथांतील मध्यवर्ती घटना आहेत. त्यातच हास्यबीजं ठासून भरलेली आहेत. मराठी कथेत व्यंगचित्राचा घाट लाभलेल्या कथांची भर टाकण्याचे श्रेय शंकर पाटलांनाच द्यावे लागेल. THE HUMORISTS ARE THE WISE MEN OF THE WORLD BECAUSE THE MOST FORCIBLE WAY TO IMPART TRUTH IS THROUGH LAUGH. शंकर पाटील या दृष्टीनं एक चतुर, खट्याळ आणि मिस्कील कथालेखक आहेत. त्यांच्याच या फक्कड गोष्टी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#FHAKKAD #GOSHTI #SHANKAR #PATIL #BROADGEJ #TAKARA #APPEAL #DELIGATION #FRONTSHEET #SHENDEFAL #RAMAYAN #MAHABHARAT #BAKARA #NAHAN #HISAKA #PAIJ #BADAL #EK #AMAR #KAHANI #शंकर #पाटील #ब्रॉडगेज #टकरा #अपील #डेलिगेशन #फ्रंटशीट #शक्कल #शेंडेफळ #रामायण #महाभारत #बकरा #नहाण #हिसका #पैज #बदल #एक #अमर #कहाणी
Customer Reviews
  • Rating StarRadhika Kulkarni

    शंकर पाटील यांच्या एका ग्रामीण विनोदी कथेत लेखकाचे वडील दरसालाप्रमाणे पंढरपूरच्या वारीला जातात आणि तिथे चांगल्या ओळख झालेल्या स्वजातीतील वारकऱ्याच्या दोन उपवर झालेल्या मुलींशी आपल्या दोन उपवर मुलांची लग्नं ठरवून बोलणी उरकूनच येतात . पुढे वारी संपल्यार रीतसर पाहण्याचा कार्यक्रम होऊन लग्न ठरतं . पंढरीच्या वारीत अशा प्रकारचे रोटीबेटी व्यवहार खरोखरच होत असत का ? की ती लेखकाने रचलेली गोष्ट आहे ? आणि होत असतील तर सध्याही होतात का ? कोणाला याबद्दल सविस्तर माहिती असेल तर कृपया उत्तरात सांगा .. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more