MILES TAYLOR

About Author

Birth Date : 19/09/1961


MILES TAYLOR FROM LONDON FROM QUEEN MARY COLLEGE GRADUATED IN ARTS AND THERE IS HISTORY AND POLITICS THESE ARE THEIR SUBJECTS OF STUDY. HE IS A KENNEDY SCHOLAR AT HARVARD UNIVERSITY HE IS FROM CAMBRIDGE FROM ST. JOHNS COLLEGE PH.D. HAS RECEIVED TAYLOR FROM YORK UNIVERSITY PROFESSOR OF MODERN HISTORY. INSTITUTE OF HISTORICAL RESEARCH HE WAS FROM THIS ORGANIZATION FROM 2007 TO 2014 DURING THIS PERIOD HE WAS A DIRECTOR.

माइल्स टेलर यांनी लंडन येथील क्वीन मेरी कॉलेज येथून कला शाखेतील पदवी घेतली असून इतिहास आणि राजकारण हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ते हार्वर्ड विद्यापीठात केनडी स्कॉलर असून त्यांनी केम्ब्रीज येथील सेंट जोन्स कॉलेजमधून पी.एच.डी. प्राप्त केली आहे. टेलर हे यॉर्क विद्यापीठातील आधुनिक इतिहासाचे प्राध्यापक आहे. इन्स्टिटयूट ऑफ हिस्टोरिकल रिसर्च या संस्थेचे ते २००७ ते २०१४ या काळात संचालक होते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.