SHIVNEKAR LAKSHMAN

About Author

Birth Date : 24/08/1947


DR. SHIVANEKAR LAXMAN IS THE FOUNDER PRESIDENT OF THE DEVELOPMENT & RESEARCH FOUNDATION (DRF). HE IS A SCIENCE GRADUATE BSC WITH MATHEMATICS AS THE MAIN SUBJECT. LATER HE ACQUIRED B.A., M. A (ENG)., B.ED., M.ED. DEGREES. HE IS AWARDED PH.D. DEGREE BY THE PUNE UNIVERSITY IN 1979-80. HE STARTED HIS CAREER AS A SCIENCE TEACHER AT THE RENOWNED NMV HIGH SCHOOL, PUNE. HE IS A POPULAR AND WELL KNOWN AS AN INNOVATIVE, RESOURCEFUL DYNAMIC TEACHER AND A RESEARCH SCHOLAR. HE IS A SENIOR RESEARCH SCHOLAR, A WRITER AND A POET. HE SERVED AS THE PRINCIPAL OF THE COLLEGE AND PROFESSOR AT THE UNIVERSITY LEVEL. SCHOLARS HAVE COMPLETED RESEARCH WORK UNDER HIS GUIDANCE AND ACQUIRED M.PHIL. & PH. D DEGREE. HE JOINED THE GOVERNMENT OF MAHARASHTRA SERVICES AS A CLASS I OFFICER AND SERVED AS THE DISTRICT EDUCATION OFFICER, DEPUTY DIRECTOR OF EDUCATION AND RETIRED AS THE DIRECTOR OF THE STATE INSTITUTE OF ENGLISH FOR MAHARASHTRA.

डॉ. शिवणेकर बी.एस्सी., एम.ए., एम. एड., पीएच.डी. आहेत. ते वास्तुशास्त्र आणि ज्योतिष सल्लागार आहेत. शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षणाधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. एम.फिल, पीएच. डी., एम.एड.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. शिक्षणतज्ज्ञ, संशोधन सल्लागार म्हणून परदेशभेटी. विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, परिषदा व प्रशिक्षण वर्गांमध्ये सक्रिय सहभाग. MAN OF THE YEAR, 1997, शाहीर अमरशेख पुरस्कार इ. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GURUKILLI SMARANSHAKTICHI Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book