* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PRITICHA SHODH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662726
  • Edition : 7
  • Publishing Year : SEPTEMBER 1952
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SORROW IS THE GREATEST AND UNAVOIDABLE PART OF LIFE. A TRUE LITERATURE RECOGNISES THIS. BUT AT THE SAME TIME TRUE LITERATURE IS NOT OVERPOWERED BY SORROW, IT IS NOT SUFFOCATED BY SORROW. IT DOESNOT TRY TO HIDE FROM SORROW OR DOES NOT RUN AWAY FROM SORROW. EVERY HUMAN HAS THE INBORN CAPACITY OF OVERCOMING THE UNHOLY THINGS IN HIM AND AROUND HIM, AND A TRUE LITERATURE FINDS PLEASURE IN PICTURING THE SOUL WITH SUCH CAPACITY CONQUERING THE BAD SPIRITS IS NOT VERY EASY, IT GETS HURT MANY TIMES. BUT, IT STILL FIGHT THE BAD SPIRITS, THE BAD OMENS AND WITH ITS EARNEST WILL AND ZEAL IT CONQUERS.
श्रेष्ठ वाङ्मयाची एक मोठी खूण म्हणजे शोकभावना. हा जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे. या सत्याची त्याला असलेली जाणीव. मात्र या जाणिवेमुळे ते वाङ्मय दबून जात नाही, गुदमरत नाही. भीतिग्रस्त होऊन डोळे मिटून घेत नाही, जीवनापासून दूर पळून जात नाही. माणसाच्या मनात आणि सामाजिक जीवनात जे जे अमंगल असते त्याच्यावर मात करू पाहणाया त्याच्या आत्मशक्तिचे चित्र रेखाटण्यात या वाङ्मयाला नेहमीच आनंद होतो. ही शक्ती अनेकदा पराभूत होते, तिला नेहमी नवनव्या जखमा होत असतात. पण एखाद्या उत्कट क्षणी अमंगलाचा पराभव करून ती विजयी होते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #प्रीतीचा शोध
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    मनाचा ठाव घेणारी कथा… १९५०-५१ साली लिहिलेल्या अठरा कथांचा हा संग्रह खांडेकरांनाही आपल्या कथालेखनातला महत्त्वपूर्ण टप्पा वाटत होता. त्याला पंचवीस पृष्ठांची विस्तृत प्रस्तावना आहे. त्यात मृगजळ, एक शिला, मनुष्य आणि मूर्तिकार या चार रूपककथा आहेत. त्यापैी मूर्तिकार ही कलावंताच्या जीवनावरील दीर्घ रूपककथा असून, नवीन प्रयोग म्हणून तिच्यात मानवीकरणचा सूक्ष्म विस्तार आणि वास्तव चित्रण केले आहे. कलावंत, वारसा, मध्यरात्र, पुनर्जन्म, न पावलेला देव वगैरे गोष्टीत चित्रपटातील फ्लॅश बॅक (पूर्व दीप्ती) तंत्राचा वापर खांडेकरांनी केला आहे. ‘‘कथासूत्र शिथिल न राहता त्याला पीळ येतो. उत्कंठा आणि विस्मय यांच्या लहरींनी प्रेक्षक सुखावतो. त्याला होणारे जीवन दर्शन सखोल व व्यापक बनते.’’ असे या तंत्राचे फायदे ते सांगतात. ‘पुनर्जन्म’ या कथेत वृद्ध नायकाच्या मनात मृत्युशरुयेवर असताना पत्नीला आपण उपेक्षेने व उदासीनतेने वागवले ही जाणीव निर्माण होते आणि तो मागचे प्रसंग आठवत राहतो आणि एका विशिष्ट क्षणी तो स्वत:कडे अलिप्तपणे पाहू लागतो. हा भावगर्भ आणि अर्थपूर्ण क्षण पकडता आला याचे कथालेखक म्हणून भाऊसाहेबांना समाधान वाटते. मध्यरात्रीमध्ये बालनायक सुभाषला पडणारे स्वप्नं आणि त्या स्वप्नांचा होणारा चुराडा - दाखवला आहे. पारंपरिक श्रद्धा बाळगणारे आबा आणि आधुनिक भौतिकवादी विचारसरणीने भारावलेला व्यवहारवादी श्रीधर यांच्यातील संघर्ष ‘वारसा’मध्ये येतो. ह्या सर्व समस्या आजही कालबाह्य झालेल्या नाही, त्यामुळे या कथा आजही तितक्या प्रभावी वाटतात. मनाचा ठाव घेतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more